अभिनेत्री अंकिता लोखंडेनं केलं ‘BOLD’ फोटोशुट ! लवकरच दिसणार ‘नागिन 4’ मध्ये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री अंकिता लोखंडे नेहमीच फोटोशुट करत असते आणि चर्चेत येत असते. पवित्र रिश्ता या मालिकेतून अंकिता घराघरात पोहोचली आणि तिने आपली ओळख बनवली. अंकिता आपल्या काही ग्लॅमरस आणि हॉट फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अंकिताने काही फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत जे सध्या व्हायरल होताना दिसत आहेत.

आपल्या ग्लॅमरस आणि हॉट फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेण्याची एकही संधी अंकिता सोडत नाही. आपल्या नव्या फोटोंनी तिनं सर्वांच लक्ष वेधलं आहे. फोटोत तिचा ग्लॅमरस अवतार आणि हॉट अंदाज पहायला मिळत आहे.

फोटोत अंकिता आपली स्टाईल दाखवत आपली फिगर फ्लाँट करताना दिसत आहे. चाहत्यांनाही अंकिताचे फोटो खूप आवडले आहेत. बोल्ड फोटोंसाठी ती नेहमीच चर्चेत असते.

अंकिताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अंकिताला नागिन 4 साठी निवडण्यात आलं आहे. याची केवळ अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. लवकरच ही घोषणा केली जाईल. अंकिताने टीव्हीतून बॉलिवूडमध्येही एन्ट्री केली आहे.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !