
Ankita Lokhande | ‘मैं ससुराल नही जाऊंगी…’ गाण्यावर अंकिताचा भन्नाट डान्स ! बॅचलर पार्टीचे व्हिडीओ व्हायरल
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ankita Lokhande | अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. येत्या डिसेंबरमध्ये (December) अंकिता लोखंडे तिच्या बॉयफ्रेंडसोबत विवाह बंधनात अडकणार आहे. अंकिता आपल्या लग्नाला घेऊन प्रचंड उत्सुक असल्याचं तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्ट्स आणि व्हिडीओंमधून दिसून येत आहे.
अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) सेलिब्रेट केलेल्या बॅचलर पार्टीचे (Bachelor Party) फोटोज आणि व्हीडिओज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पार्टीमध्ये अंकिताने वाईन रंगाचा ड्रेस (Wine Color Dress) परिधान केला असून अतिशय सुंदर आदांमध्ये तिने मेकअप देखील केला आहे.
पार्टीमध्ये एन्ट्री करताना अंकिताने ब्राईड्स टू बीचं सॅचेट घातलेलं दिसत आहे.
तर यावेळी ‘मै ससुराल नही जाऊंगी…’ (Main Sasural Nahi Jaungi) हे गाणं बॅकग्राउंड मध्ये वाजताना ऐकू येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून अंकिता विक्की जैनला (Vicky Jain) डेट करत आहे. तर काही महिन्यांपूर्वीच या दोघांचा साखरपुडा देखील पार पडला आहे.
यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चा खूप रंगल्या असून लग्नाची तारीख ऐकण्यासाठी चाहते उत्सुक होते.
अशातच अंकिताने चाहत्यांना डिसेंबरमध्ये लग्न करत असल्याची खुशखबर दिली आहे.
बॅचलर पार्टीच्या व्हिडीओंवर अंकिताच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं आहे.
तर मोठ्या प्रमाणात लाईक्स, शुभेच्छा आणि कमेंट्स देखील वर्षावल्या आहेत.
Web Title : Ankita Lokhande | tv actress ankita lokhande bachelorette party video goes viral as actress dance on wedding songs must watch
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Parineeti Chopra | पिवळ्या रंगाच्या मोनोकनीमध्ये परिणीती चोप्राने शेअर केला फोटो, म्हणाली…
RBI ची नवीन योजना, जाणून घ्या कशाप्रकारे तुम्ही बँक आणि दुसर्या संस्थांविरूद्ध नोंदवू शकता तक्रार?
South Superstar Vijay | साऊथ सुपरस्टार विजयला बॉम्बनं घर उडवण्याची धमकी