Ankita Lokhande-Vicky Jain Wedding | लग्नानंतर तब्बल 1.2 करोड रुपयांच्या कारमध्ये विक्की जैनसोबत पोहचली नववधू अंकिता लोखंडे.

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Ankita Lokhande-Vicky Jain Wedding | छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विक्की जैन (Vicky Jain) नुकतेच लग्नबंधनात (Ankita Lokhande-Vicky Jain Wedding) अडकले. अंकिता आणि विक्कीनं आपल्या नवीन जीवनास सुरुवात केली आहे. त्या दोघांचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतांना दिसत आहे. त्यांच्या लग्नातील फोटोनं सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घातली आहे.

अंकिताचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये ती लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच पती विक्की सोबत सासरी जाताना दिसत आहे. तिनं डोक्याला सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र आणि निळ्या रंगाची साडी घातली असून, तिच्या चेहऱ्यावर नववधूचा चमक खुलून दिसत आहे. परंतु कॅमेरामध्ये तिच्यापेक्षा तिची कारच जास्त झळकली.

अंकिता जेव्हा पहिल्यांदा आपल्या सासरी गेली, तेव्हा तिच्या आधी फोटोग्राफर्सनी तिथे गर्दी केली होती. तर अनेक फोटोग्राफर्सनी तिला फोटोसाठी रिक्वेस्ट केली. त्या दरम्यान ती आपल्या पती विक्कीसोबत कारमधून उतरून खाली फोटो काढण्यास आली. परंतु सगळ्यांची नजर तिच्याकडे कमी आणि ती उतरत असलेल्या कारकडे जास्त गेली. अंकिता उतरतं असलेली कार पॉर्शे 718 बॉक्स्टर एस (Porshe 718 Boxster S) असून, ती त्यामधून आपल्या सासरी आली होती. जवळपास या कारची किंमत 1.26 करोड रुपये (Ankita Lokhande-Vicky Jain Wedding)

दरम्यान, अंकिता आणि विक्की जैनच लग्न मुंबईमधील एका फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये झालं. तर लग्नाला त्यांनी काही मोजकेच आणि जवळची लोक बोलवली होती. परंतु अभिनेत्री अंकिताच्या संगीत सोहळ्याला तिची खस मैत्रीण कंगना रौनोत (Kangana Ranaut) सुद्धा उपस्थित होती. तसेच अंकितचं लग्न अगदी धूमधडाक्यात झालं असल्यामुळे सोशल मीडियावर तिच्या लग्नाची तुफान चर्चा होत आहे.

Web Title :-
Ankita Lokhande Vicky Jain Wedding | ankita lokhande and vicky jain car worth rs 1 2 crore have a look


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

https://www.instagram.com/reel/CXlCGXaDQNP/?utm_source=ig_web_copy_link

Pune Crime | पुण्याच्या सांगवीत भरदिवसा अंधाधुंद गोळीबार ! योगेश जगतापचा मृत्यू, पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचंड खळबळ

Pune Crime | हडपसरमधील 25 वर्षीय ‘मॉडेल’वर लैंगिक अत्याचार ! ब्ल्यु फिल्म बनविण्याची धमकी देत 10 लाखाच्या खंडणीची मागणी; मेसर्स बॉलिवूड फिल्म इक्विपमेंटच्या ‘राजेश माल्या’सह तिघांवर पुण्यात बलात्काराचा गुन्हा

CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एक विशेष संधी

Nitin Gadkari | जेव्हा गडकरींवर नाराज झाले होते बाळासाहेब आणि धीरूभाई अंबानी ! केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले – ‘कसे रिलायन्सचे टेंडर रिजेक्ट करून वाचवले होते 2000 कोटी’

Omicron Variant | पुण्याच्या ग्रामीण भागात ओमायक्रॉनची ‘एन्ट्री’, जून्नरमध्ये 7 रुग्ण आढळले