#VIDEO : ट्रॅडिशनल लुकमध्येही BOLDNESSचा तडका ; इफ्तार पार्टीत अंकितानं दाखवलं ‘क्लीव्हेज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे काँग्रेस नेता बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत सहभागी झाल्याचे दिसून आली. यावेळी अंकिता मात्र एकटी नाही तर आपल्या बॉयफ्रेंड सोबत दिसली आहे. विक्की जैन असं तिच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे. विशेष बाब अशी की अंकिताने घातलेल्या ड्रेसची चर्चा होताना दिसत आहे. तिने केलेला आऊटफिट जरी साधा सिंपल वाटत असला तरी तिने बोल्डनेसला काही कमी ठेवली नाही.

अंकिताने केलेला आऊटफिट हा ट्रॅडिशनल असला तरी त्यात ती बोल्ड दिसत होती. अंकिताने घातलेला गुलाबी रंगाचा शरारा तिला खूपच सुट करत आहे. तुम्ही अंकिताचा फोटो आणि व्हिडीओ पाहिला तर लक्षात येईल की, त्यात अंकिताचं क्लिव्हेज दिसत आहे. ट्रॅडिशनल लुकमध्येही अंकिताने बोल्डनेसचा तडका दिला आहे. अंकिता आणि तिच्या बॉयफ्रेंडचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. अंकिताच्या बोल्ड लुकबद्दल लोक चर्चा करताना दिसत आहेत.

अंकिता लोखंडे तिच्या लव लाईफला घेऊन नेहमीच चर्चेत असते. सुशांत सिंग राजपूत सोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती विकी जैन सोबत नात्यात आली. नुकताच अंकिताने 8 बीएचके फ्लॅट घेतल्यामुळे ती चर्चेत आली होती. दोघेही लवकरच लग्न करू शकतात.

 

You might also like