Ankita Shorey Bathroom Photo | अंघोळ करताना ‘या’ अभिनेत्रीनं शेअर केला बाथरूम फोटो, व्हायरल फोटोनं उर्फी जावेदला सुद्धा दिली टक्कर..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अंकिता शौरीनं (Ankita Shorey Bathroom Photo ) 2011 मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब पटकवला (Former Miss India Ankita Shorey). ती सोशल मीडियावर सतत आपले लेटेस्ट फोटो शेअर करत असते. बऱ्याचदा ती नो मेकअप लूकला प्रमोट करताना दिसते. नुकतंच तिनं सोशल मीडियावर काही फोटो (Ankita Shorey Bathroom Photo) शेअर केले आहेत.

 

अंकितानं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती बाथटबमध्ये अंघोळ करताना दिसत आहे. अंकिताचा हा अंदाज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी तिच्या या लूकची तुलना अभिनेत्री उर्फी जावेद सोबत केली आहे. फोटोखाली (Ankita Shorey Bathroom Photo ) कॅप्शनमध्ये तिनं आपला स्किनकेयर लूक शेअर केला आहे.

अंकितानं कॅप्शनमध्ये (Ankita Shorey Instagram Caption) लिहिलं कि, ‘ झोप चांगली येण्यासाठी झोपण्याआधी मी हे रुटिन फॉलो करते. मी 20 मिनिटांसाठी गरम पाण्यात मीठ टाकून अंघोळ करते. कारण माझी त्वचा खूप नाजूक आहे. तसेच मला खूप लवकर एलर्जी सुद्धा होते. मी जे मीठ वापरते त्याला युरोपीयन बीड्स मधून काढलं जात, तसेच हे माझ्या त्वचाला सुद्धा सूट होत. कोणाला जर एलर्जी सारखा प्रोब्लेम नसेल, तर तुम्ही साधं मीठ सुद्धा वापरू शकता.’

दरम्यान, अंकिता (Miss India Ankita Shorey) अनेकदा नो मेकअप लूकला प्राधान्य देते.
ती स्वत: नेहमी विना मेकअपची दिसते. तसेच तिची त्वचा नेहमीच चमकते आणि असं वाटतं कि, जणू तिनं मेकअपचं केला आहे (Ankita Shorey Skin Care).
तसेच खऱ्या आयुष्यात ती आपल्या त्वचेबाबतीत खूप गंभीर पाहायला मिळते.

 

Web Title :- Ankita Shorey Bathroom Photo | former miss india ankita shorey shares her bathroom photos fans says urfi javed will shocked

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा