10 वी, 12 वी बोर्डाच्या परिक्षेच्या तारखा जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बऱ्याच दिवासांपासून 10 वी, 12 वीचे विद्यार्थी परिक्षेच्या तारखांची वाट पाहत होते.  आज अखेर 10 वी, 12 वीच्या बोर्डाच्या परिक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 10 वीच्या परिक्षा मार्च महिन्यात असून 12 वीच्या परिक्षा फेब्रुवारी महिन्यात असतील.

यंदाची 10 वीची बोर्डाची परिक्षा 3 मार्चपासून सुरु होणार आहेत तर 12 वीच्या बोर्डाच्या परिक्षा फेब्रुवारी महिन्यात असून 18 फेब्रुवारीपासून 12 वीच्या बोर्डाच्या परिक्षा सुरु होतील.

10 वीची परिक्षा यंदा 3 मार्चपासून सुरु होतील, त्यामुळे आता वेळापत्रक लवकरच जाहीर होईल. 10 वीच्या विद्यार्थांच्या हातात आता अभ्यासासाठी काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील आता अभ्यासासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी