Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुणे मनपाच्या कोथरूड बाधवन क्षेत्रिय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने Anti Corruption Bureau (ACB) Pune पुणे महानगरपालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयातील (Kothrud Bavdhan Regional Office) सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे (Assistant Commissioner Sachin Tamkhede) याच्यासह तिघांवर 15 हजार रूपयांची लाच (Pune Bribe Case) घेतल्याप्रकरणी धडक कारवाई केली आहे. सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍यावर अ‍ॅन्टी करप्शनची कारवाई Anti Corruption Bureau (ACB) Pune झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. (ACB Trap On PMC Officer Sachin Tamkhede)

 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेच्या कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे (ACB Raid On PMC Officer) आणि इतर दोघांवर अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने धडक कारवाई केली आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍यासह इतर दोघांविरूध्द लाच प्रकरणी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. 15 हजार रूपयांच्या लाच प्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

 

सचिन तामखेडे हे दोन वर्षांपुर्वी प्रतिनियुक्तीवर पुणे महापालिकेत रूजू झाले होते. राज्य सरकारकडून त्यांनी प्रतिनियुक्ती घेतली होती. यापुर्वी त्यांनी भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयात देखील कामकाज पाहिले आहे.

 

अधिक माहिती थोडयाच वेळात…..

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Pune | Sachin Tamkhede, Assistant Commissioner, Kothrud Bavdhan Regional Office, Pune Municipal Corporation (PMC), caught in anti-corruption ACB net

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा