Anti Corruption Bureau (ACB) Thane | 15 हजाराच्या लाच प्रकरणी वरिष्ठ विभागीय ऑडिटर ‘ACB’ च्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau (ACB) Thane | एका कंत्राटदाराकडून 15 हजारांची लाच घेणारा पीडब्लूडीचा ऑडिटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau (ACB) Thane) जाळ्यात सापडला आहे. गणेश दशरथ ठाकरे (Ganesh Dashrath Thackeray) असं लाच घेणाऱ्या ऑडिटरचे नाव आहे. याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक (Arrested) केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

 

कंत्राटदारानं मुंबईतील (Mumbai) पोलीस रुग्णालयात डायलिसिस सेंटर बांधण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या कामासाठी आरोपीनं ठेकेदाराकडून 40 हजारांची मागणी केली होती. त्यानंतर आरोपीनं दुसऱ्या निविदेशी संबंधित काम करण्यासाठी ठेकेदाराकडून 15 हजारांची मागणी केली. याप्रकरणी पीडब्लूडी ऑडिटरला एसीबीच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

 

गणेश ठाकरे हा आरोपी मुंबई येथे कार्यकारी अभियंता कार्यालयात वरिष्ठ विभागीय ऑडिटर (Senior Divisional Auditor) म्हणून कार्यरत आहे.
त्यांनी ठाण्यातील एका ठेकेदाराकडून लाच मागितल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
आरोपींविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Thane Bribe Case)

 

Web Title :-  in thane a government official Ganesh Dashrath Thackeray was caught red handed taking bribe arrested by acb thane bribe case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा