anti corruption bureau | 500 रुपयांची लाच घेताना वाहतूक विभागाचा हवालदार ACB च्या जाळ्यात

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाइन – भारत गॅस एजन्सीच्या (Bharat Gas Agency) रिक्षा चालकाकडून 500 रुपयांची लाच घेताना ( Accepting Bribe) विठ्ठलवाडी वाहतूक विभागाचे (Vitthalwadi Traffic Branch) पोलीस हवालदार गणेश चौधरी (Police Constable Ganesh Chaudhary) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (anti corruption bureau) रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि.1) दुपारी करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार गणेश चौधरी (Police Constable Ganesh Chaudhary) विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात (Vithalwadi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. anti corruption bureau constable vithalwadi transport department ulhasnagar arrested while accepting bribe of rs 500

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

उल्हासनगर कॅम्प नं. 4 विठ्ठलवाडी वाहतूक विभागाचे (Vitthalwadi Traffic Department) पोलीस हवालदार गणेश दयाराम चौधरी (Police Constable Ganesh Chaudhary)
यांनी भारत गॅस एजन्सीच्या (Bharat Gas Agency) रिक्षा चालकांकडे (Rickshaw driver) दरमहा 700 रुपयांची मागणी केली.
रिक्षा चालकांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे (Thane Criminal Investigation Department) यासंदर्भात तक्रार दाखल केली.
यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाने (Thane Criminal Investigation Department) यशवंत विद्यालय (Yashwant Vidyalaya) परिसरात गुरुवारी दुपारी सपाळा रचला.

तडजोडीमध्ये 500 रुपये देण्याचे ठरले होते.
ठरलेली 500 रुपयांची रक्कम स्विकारताना गणेश चौधरी याला रंगेहाथ पकडण्यात आले.
गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस निरीक्षक सुषमा पाटील (Criminal Investigation Department,Police Inspector Sushma Patil) पोलीस हवालदार परदेशी (Police constable Pardeshi) यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात (Vithalwadi Police Station) गुन्हा (FIR)दाखल करण्यात आला आहे. पुढिल तपास गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधिकारी करित आहेत.

Web Titel : anti corruption bureau constable vithalwadi transport department ulhasnagar arrested while accepting bribe of rs 500

Pimpri-Chinchwad Crime News | बोगस एफडीआर आणि बँक गॅरंटी प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ‘या’ 10 ठेकेदारांवर FIR, 8 जण ब्लॅक लिस्टमध्ये

Anil Deshmukh | देशमुखांच्या सचिवांचे तपासादरम्यान सहकार्य नाही, सचिन वाझेला ओळखत नसल्याचं सांगतात – ED

Pune Crime Branch Police | आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेच्या पत्नीपाठोपाठ मुलाला अटक; गुन्हे शाखेची कारवाई