Anti Corruption Bureau Pune | तहसीलदाराकडून काम करून देण्यासाठी 50 लाखाच्या लाचेची मागणी, अ‍ॅन्टी करप्शननं केली मोठी कारवाई

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पिंपरी चिंचवड येथील तहसीलदार (Tehsildar of Pimpri Chinchwad) यांच्याकडून निकाल तुमच्या बाजूने लावून देतो असे सांगून 50 लाखाच्या लाचेची मागणी मागणी केल्याप्रकरणी एका खासगी व्यक्तीवर पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (anti corruption bureau pune) (एसीबी) (ACB) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. यामुळे पिंपरी चिंचवडसह (Pimpri-Chinchwad) पुण्यात (Pune) खळबळ माजली आहे. खासगी व्यक्तीचा खडी क्रेशरचा व्यवसाय (khadi crusher plant) आहे.

याप्रकरणी दिलीप दंडवते (रा.दिघी) (Dilip Dandwate, Dighi) )असे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात (nigdi police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

यातील तक्रारदार यांच्या मित्राच्या सर्व्हे नं.444/1/1/1 या जमिनीच्या 7/12 मधील क्षेत्रात नवीन नोंद झालेली नावे कमी करण्याबाबतचा सुनावणी सुरू आहे.
पिंपरी चिंचवड तहसीलदार (Tehsildar of Pimpri Chinchwad) येथे सुरू आहे.
या सुनावणीचा निकाल तहसीलदार यांच्याकडून मित्राच्या बाजूने लावून देण्यासाठी दिलीप दंडवते याने तहसीलदार यांच्यासाठी  50 लाख लाचेची मागणी केली होती.
याबाबत त्यांनी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (anti corruption bureau pune) एसीबीकडे (ACB) तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली.
त्यात लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
तहसीलदार यांच्या नावाने पैसे मागितल्याने शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Web Titel :- Anti Corruption Bureau Pune | demand of 50 lakh under the name of pimpri-chinchwad tahasildar, ACB take big action on private person

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharera | महारेराचा मोठा निर्णय ! ‘त्या’ बिल्डरांना बसणार चाप

Covishield | ऑक्सफर्डचे नवे संशोधन ! ‘कोविशील्ड’चा तिसरा डोस घेतल्यास कोरोनापासून अधिक सुरक्षा

Pune News | पुण्यात भाजप नगरसेविकेच्या पती आणि भावाकडून रहिवाशाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल