कोरोना झाल्यानंतर एवढ्या दिवसांपर्यंत शरीरात राहतात अ‍ॅन्टीबॉडी, वैज्ञानिकांनी सांगितलं

पोलीसनामा ऑनलाइन – इटलीमधील शास्त्रज्ञांनी कोरोनानंतर शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीज (antibodies) बद्दल मोठी माहिती दिली आहे. शास्त्रज्ञां (Scientist) च्या मते, कोरोना (Corona) मधून बरे झाल्यानंतर आठ महिन्यांपर्यंत रुग्णाच्या रक्तात कोरोनाविरूद्ध एंटीबॉडीज (antibodies) असतात. कोरोना रूग्णांवर निरंतर नजर ठेवणार्‍या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जोपर्यंत कोरोनाविरूद्ध एंटीबॉडीज (antibodies) शरीरात राहतात तोपर्यंत विषाणूचा धोका कमी होतो. antibodies-remain-up-to-8-months-in-the-body

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

मिलानमधील सॅन राफेल रूग्णालयाच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कोरोना रूग्णांमध्ये तयार झालेल्या एंटीबॉडीज रुग्णांचे वय किंवा आजार असूनही रक्तात उपस्थित असतात. अशा परिस्थितीत रुग्णाला कोणत्याही विषाणूमुळे आजारी पडण्याचा धोका खूपच कमी होतो.

इटलीच्या आयएसएस नॅशनल हेल्थ इन्स्टिट्यूटमध्ये काम करणाऱ्या संशोधकांनी या अभ्यासासाठी कोरोना विषाणूची लक्षणे असलेल्या सुमारे १६२ रुग्णांची निवड केली. त्यांचे रक्ताचे नमुने प्रथम मार्च आणि एप्रिलमध्ये घेण्यात आले होते. यानंतर, कोरोनाची लढाई जिंकलेल्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने नोव्हेंबरमध्ये पुन्हा घेण्यात आले. संशोधकांनी असे म्हटले आहे की कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पुढील आठ महिन्यांपर्यंत या रुग्णांच्या शरीरात एंटीबॉडीज आढळले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : antibodies-remain-up-to-8-months-in-the-body

हे देखील वाचा

Rain Rest | राज्यात आगामी 2 दिवसासाठी हवामान विभागाकडून कोठेही अलर्ट नाही, पावसाची विश्रांती

Pimpri Chinchwad News | भोसरी पोलिसांकडून तिघांना अटक, पिस्तूलासह 4 काडतुसे हस्तगत

Earn Money | कमाईची संधी ! 23 जूनला 290 रूपये लावून तुम्ही बनू शकता लखपती! जाणून घ्या कुठे लावायचा आहे पैसा?

Pune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची फसवणूक; बापलेकांना लोणी काळभोर पोलिसांनी पाकिस्तान सीमेवरून केले अटक

‘या’ 5 मसाल्यांना मिसळून बनवा इम्युनिटी बुस्टर काढा, जाणून घ्या कधी अन् कसा प्यायचा