Anupama | बाबो ! अनुपमाच्या सुनेचा बोल्ड फोटो पाहून लोक झाले घायळ, फोटो तुफान व्हायरल

मुंबई : पोलीस नामा ऑनलाइन – Anupama | ‘अनुपमा’ (Anupama) या मालिकेने घराघरात जाऊन लोकांच्या मनावर राज्य केलं आहे. लोकांना या मालिकेची कथा इतकी आवडते की प्रेक्षक त्याचा एकही भाग चुकूनही चूकवत नाहीत. यामुळेच हा शो टीआरपी यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या शोमध्ये अनुपमाची सुन किंजल हिला छोटी अनुपमा असेही म्हटलं जाते. मात्र खऱ्या आयुष्यात ती खूपच ग्लॅमरस आहे.

अनुपामा (Anupama) मध्ये रूपाली गांगोली (Rupali Ganguli) मुख्य भूमिकेत आहे. तर तिच्यासोबत बाकीची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनाही लोकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. अनुपमाची सुन किंजल म्हणजेच निधी शहा (Niddhi Shah) देखील शो मधून लोकांच्या आवडत्या अभिनेत्रींच्या यादीत सामिल झाली आहे. पडद्यावर साधी राहणारी किंजल खऱ्या आयुष्यात प्रचंड बोल्ड आहे. नेहा अनेकवेळा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

 

अनुपमा या मालिकेत अनुपमाची सुन किंजलच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री नेहा शहाला खूप पसंत केलं जात आहे.
ती रोज नवनवीन लोक दाखवून तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते.

 

नेहाने काही काळापूर्वी एक फोटो शेअर केला होता, जो सध्या व्हायरल होत आहे.
नेहाच्या या बोल्ड फोटोने (Bold Photo) सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

 

 

समोर आलेल्या फोटोमध्ये निधी शहा बाथरूममध्ये शाॅवर खाली उभी असलेली दिसत आहे. खाली उभी असताना ती आंघोळ (Bath) करत आहे.
तर या फोटोमध्ये ती पुर्ण भिजलेली (Wet) आहे.या फोटोमध्ये तिची काळ्या कंगाटी ब्रालेट (Bralette) दिसून येत आहे.
तिचा हा फोटो लोकांना प्रचंड आवडला असून ती अनेक वेळा बोल्ड फोटोशूटमध्ये दिसली आहे.

 

किंजल म्हणजेच निधी शहावर सध्या अनुपमामध्ये एक महत्त्वाचा ट्रॅक सुरू आहे.
ती तिची सासू अनुपमाला सहकार्य करत असताना दिसत आहे.
एवढंच नाही तर किंजलने तिच्या पतीसोबत म्हणजेच परितोषसोबत सतत भांडणं होत असून आता या दोघांमधील नातं तुटण्याचा प्रकरण समोर आलं आहे.

 

Web Title : Anupama | anupama daughter in law kinjal aka nidhi shared a bathroom photo

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Urfi Javed | उर्फी जावेदने लिहिलं ‘फक्त WhatsApp करा’ तर युझर म्हणाला, नंबर तरी द्या

Miesha Iyer | मायशा अय्यर आणि ईशान सेहगालचा हाॅटेलच्या कोपऱ्यातील ‘तो’ व्हिडीओ इंटरनेटवर झाला व्हायरल

Shalmali Kholgade | शाल्मली खोलगडेनं बांधली प्रियकरासोबत लग्नगाठ; फोटोंची हटके वरमाला आली चर्चेत