Photos : अनुराग कश्यपची मुलगी आलियानं शेअर केले ‘बोल्ड’ बिकिनीतील फोटो ! सोशलवर ‘खळबळ’

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये अद्याप अनेक स्टारकिड्सची एन्ट्री झाली आहे. तर काहींची एन्ट्री बाकी आहे. सध्या फिल्ममेकर अनुराग कश्यप (Anurag Kashyap) ची मुलगी आलिया कश्यप (Aaliya Kashyap) हिच्या बॉलिवूड डेब्यूची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु डेब्यू आधीच तिनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. आपल्या हॉटनेसनं तिनं सोशल मीडियावर राडा घातला आहे. सोशलवर आलियाची मोठी फॅन फॉलोविंग आहे

आलियानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात आलिया कमालीची हॉट आणि बोल्ड दिसत आहे. तिनं बोल्ड बिकिनी घातली आहे. तिचे बिकिनी लुकमधील फोटो सध्या जोरदार चर्चेत आहेत. तिचा हॉटनेस पाहून चाहतेही पागल झाले आहेत. आलियाची पोज आणि एक्सप्रेशन देखील पाहण्यासारखे आहेत. वेगवेगळ्या फोटोत तिनं वेगवेगळ्या बिकिनी घालून पोज दिल्या आहे. ती एखाद्या सुपरमॉडेलप्रमाणेच वाटत आहे.

 

 

 

 

 

 

 

आलियाचा हा हॉट अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

 

 

 

 

 

 

 

आलियाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर आलिया ही अनुराग कश्यप आणि त्याची एक्स वाईफ आरती बजाज यांची मुलगी आहे. 2009 साली दोघांचा घटस्फोट झाला. प्रोफेशनल लेव्हलला अनुराग आणि आरती यांचं रिलेशन चांगलं आहे.