Anushka Sharma | ‘या’ चित्रपटात अनुष्का शर्माने तिचे लिपलॉक केले होते जोरदार, इंटिमेट सीन्स दिल्यानं उडाली होती प्रचंड खळबळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Anushka Sharma | अनुष्का शर्माने (Anushka Sharma) रणवीर सिंगसोबत (Ranveer Singh) ‘बँड बाजा बारात’ (Band Baja Barat) या चित्रपटात काम केले होते, ज्यामध्ये दोघांची केमिस्ट्री खूप आवडली होती. या चित्रपटात अनुष्का शर्माने रणवीर सिंगसोबत खूप बोल्ड सीन्स दिले होते, ज्याची खूप चर्चा झाली होती.

 

अनुष्काने रणवीर सिंगसोबत लिपलॉक सीन देखील दिले (Anushka Sharma’s Liplock Scenes). ज्याचे व्हिडिओ आणि फोटो अजूनही व्हायरल आहेत. ‘बँड बाजा बारात’ हा अनुष्काचा दुसरा चित्रपट होता तर रणवीर सिंगने या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

 

हा चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याचे दिग्दर्शन मनीश शर्मा (Manish Sharma) यांनी केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला.

 

Web Title :-  Anushka Sharma | anushka sharma given intimate and liplock scene with ranveer singh in band baaja baaraat

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा