ताज्या बातम्यामनोरंजन

Anushka Sharma | हिरव्या मोनोकनीमध्ये अनुष्का शर्माने केला फोटो शेअर तर पती विराट कोहलीने केली ‘अशी’ कमेंट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anushka Sharma | बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) काही काळापासून बॉलीवूड पासून दुरावली आहे. तसेच ती सोशल मीडियावर देखील कमी प्रमाणात सक्रिय असते. अनुष्काने तिचा एक फोटो शेअर केला आहे. विशेष बाब म्हणजे या फोटोवर क्रिकेटपटू म्हणजेच अनुष्का शर्माचा पती विराट कोहलीने (Virat Kohli) देखील कमेंट केली आहे.

 

अनुष्का शर्माने (Anushka Sharma) शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने हिरव्या रंगाची मोनोकनी परिधान केली आहे. तसेच या फोटोवर विराटने स्माईलची इमोजीची कमेंट केली आहे. अर्थातच अनुष्काच्या सौंदर्यावर तिचा पती अजून देखील फिदा असल्याचं यातून जाहीर होते. अनुष्काच्या बॅकग्राऊंडमध्ये देखील हिरव्या रंगाची पाने (Green Leaves) दिसतात. त्यामुळे तिने परिधान केलेला आऊटफिट (Outfit) बॅकग्राऊंडला मॅच करत असल्याचं पाहायला मिळते.

 

 

पोस्टमध्ये अनुष्काने दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ती खळखळून हसताना दिसते तर दुसऱ्या फोटोमध्ये अतिशय हॉट अंदाजात स्माईल देताना दिसते. प्रेग्नेंसी नंतर बराच काळ अनुष्काने हॉट फोटो शेअर केले नव्हते. मात्र बऱ्याच काळानंतर तिच्या हाॅट अदांमध्ये अनुष्काने फोटो शेअर केला आहे.

अनुष्काला शेवट 2018 मध्ये चित्रपटात पाहायला मिळालं होतं. त्यानंतर सिनेदुनियातून ब्रेक घेऊन तिने आपल्या परिवाराकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान दोन हजार 2021 जानेवारी (January 2021) रोजी अनुष्काने एका मुलीला (Daughter) जन्म दिला. आपल्या मुलीचे नाव विराट आणि अनुष्काने मिळून वामिका (Vamika) असं ठेवलं आहे.

 

Web Title :- Anushka Sharma | anushka sharma in lime green monokini husband virat kohli comments

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Indrani Balan Foundation | पुनित बालन ग्रुप, विस्डम क्रिकेट अकादमी संघांची विजयी घौडदौड कायम !

Pune-Pimpri-Baramati Rickshaw Fare Hike | 22 नोव्हेंबरपासून रिक्षाची भाडेवाढ ! पहिल्या दीड कि.मी.साठी 21 रुपये तर पुढील प्रत्येक कि.मी.साठी 14 रुपये भाडेदर

TATA Power Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! टाटा पाॅवरमध्ये लवकरच भरती; पगार 3 लाखांपर्यंत, जाणून घ्या

Devendra Fadnavis | फडणवीसांचा संजय राऊतांना ‘टोला’; म्हणाले – ‘अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू’

Pune Corporation | बाजीराव रस्त्यावरील पाईपलाईनचे काम पुर्णत्वाकडे ! बाजीराव रस्त्याकडेच्या पेठा आणि शिवाजीनगर गावठाणाला लवकरच पुरेशा दाबाने पाणी पुरवठा

Rajkummar Rao Reception | राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या रिसेप्शन पार्टीत पोहोचले मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर; पाहा लग्नानंतरच्या स्टार जोडप्याचा पहिला फोटो 

Back to top button