Anushka Sharma | …म्हणून अभिनेता Allu Arjun सोबत काम करण्यासाठी अनुष्का शर्माने दिला नकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anushka Sharma | क्रिकेटर विराट कोहलीची (Virat Kohli) पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटापासून अधिक चर्चेत आली आहे. त्यानंतर अनुष्का शर्मा चित्रपटसृष्टीतील एक प्रख्यात नाव झालं आहे. यानंतर आता अधिकच्या कालावधीनंतर अनुष्का पुन्हा बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारणार आहे. अनुष्काच्या पुन्हा प्रवेशामुळे तिच्या बाबतीत असणारे किस्से पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे.

 

‘पुष्पा’ या गाजलेल्या चित्रपटातील मोठं नाव म्हणजे अभिनेता अल्लु अर्जुन (Allu Arjun) आहे. सध्या गाजत असलेल्या पुष्पा चित्रपटामुळे अल्लु देखील अधिक चर्चेत आला आहे. बॉलीवूडपासून साऊथपर्यंतची प्रत्येक सुंदरी अल्लूसोबत काम करण्यास उत्सुक असतानाच दुसरीकडे अनुष्का शर्मा (Anushka Sharma) अल्लू अर्जुनसोबत काम करण्यास उत्सुक नसल्याचं चित्र समोर आले आहे. अनुष्काने अल्लू सोबत काम करण्यास नकार दिला आहे.

 

दरम्यान, अनुष्काने अनेक साऊथ सुपरस्टार्ससोबत काम करण्यास नकार दिला.
तसेच, अनुष्काने साऊथचे सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) तसेच ज्युनियर एनटीआरसोबत (Junior NTR) काम करण्यास नकार दिला आहे.
तिने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
परंतु, जेव्हा साऊथचे दिग्दर्शक तिच्याकडे या मेगास्टार्सचे चित्रपट घेऊन पोहोचले तेव्हा तिने या कारणांमुळे चित्रपटात काम करण्यास नकार दिला.

 

अनुष्काने अल्लू अर्जुनसोबत हरीश शंकर (Harish Shankar) आणि महेश बाबूच्या आडूमध्ये काम करण्यास नकार दिला होता.
त्याचबरोबर, तारखा आणि फी नसल्यामुळे, अनुष्काने ज्युनियर एनटीआरच्या चित्रपटालाही नकार दिला होता.

 

Web Title :- Anushka Sharma | anushka sharma rejected to work with south star allu arjun

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा