अनुष्काच्या बिकिनीतल्या ‘हॉट’ फोटोवर विराटनं ‘अशा’ पध्दतीनं व्यक्त केलं ‘प्रेम’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ही जोडी पुन्हा चर्चेत आली आहे. अनुष्का शर्माने सोशल मीडियावर बिकिनीतील एक फोटो पोस्ट केला आहे. अनुष्काच्या या ‘हॉट’ फोटोवर चाहत्यांनी कमेंट दिल्या आहेत. मात्र विराटने वेगळ्या पद्धतींनी कमेंट केली आहे. विराटने तिच्या फोटोवर शब्दांनी व्यक्त न होता इमोजी टाकून आपले प्रेम आणि भावना व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

Sun kissed & blessed 🧡⛱️

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

विराट कोहली सध्या वेस्टइंडीज विंडिज दौऱ्यावर आहे. विराट सोबत अनुष्का शर्माही विंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ती विंडिजच्या समुद्र किनाऱ्यावर भारतीय संघाबरोबर आनंद लुटत आहे. त्यावेळचा समुद्रकिनाऱ्यावरचा तिने एक फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या फोटोत तिने बिकिनी घातली आहे. हा फोटो शेअर करताना अनुष्का शर्माने ‘Sun kissed & blessed’ असे कॅप्शन दिले आहे. त्यावर विराटने कमेंट देण्याऐवजी इमोजी टाकली आहे. इमोजी टाकून त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अनुष्काने सध्या बॉलीवूडमधून ब्रेक घेतला असून सध्या ती विराटसोबत वेळ घालवत आहे. विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विंडिजविरूद्ध टी-२० आणि एकदिवसीय मालिका जिंकली. फ्लोरिडामध्ये भारताने वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेचे दोन सामने खेळले आणि शेवटचा सामना वेस्ट इंडिजमध्ये खेळला. सध्या विंडिज ‘अ’ संघाशी भारताचा सराव सामना सुरू आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like