Anushka Sharma | अनुष्का शर्माने साडी नेसून चाहत्यांना घातली भुरळ, फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील (Bollywood) सुप्रसिध्द अभिनेत्रींपैकी एक म्हणुन अनुष्का शर्माला (Bollywood Actresses Anushka Sharma) ओळखल जाते. दरम्यान मागील दोन तीन वर्षांपुर्वी अनुष्काने (Anushka Sharma) भरतीय क्रिकेटपटु विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली आहे. सध्या अनुष्काला अक मुलगी देखील आहे. तिचे नाव वामिका असं ठेवण्यात आल आहे. खरतर सध्या अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर (Anushka Sharma Social Media) खूप चर्चेत आहे.

 

दरम्यन तिचे बरेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.अशातच अनुष्का शर्माने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत, जे खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.दरम्यान या फोटोंमध्ये अनुष्का रॉयल लूकमध्ये (Anushka Royal Look) दिसत आहे.या शेअर केलेल्या फोटोंमध्ये अनुष्का शर्माने हिरव्या रंगाची साडी नेसून (Anushka Sharma wearing a green saree) लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनुष्का शर्माने हिरव्या रंगाच्या साडीसोबत वेगवेगळ्या रंगाच्या दगडांनी बनवलेला नेकपीसही घातला होता.

या सिंपल लूकमध्येही अभिनेत्री खूपच ग्लॅमरस (Anushka Sharm glamorous Look) दिसत आहे. तिची स्टाईल चाहत्यांना खूप आवडते. दरम्यान त्याच वेळी, सामान्य वापरकर्त्यांव्यतिरिक्त, सेलिब्रिटींनी देखील तिचा हा लूक पसंत केला आहे. अनुष्काच्या फोटोंना काही तासांतच लाखो लाईक्स आले आहेत.अनुष्का सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिच्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि चाहत्यांसोबत दिसणारी झलक दाखवत असते. अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्रीशिवाय ती निर्माता म्हणूनही खूप काम करत आहे.

त्याची निर्मिती असलेला ‘काला’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.
याशिवाय अभिनेत्री तिच्या ‘चकडा एक्स्प्रेस’ या चित्रपटामुळेही बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.
या चित्रपटात ती ‘झुलन गोस्वामी’च्या भूमिकेत दिसणार आहे.
दरम्यान गेल्या काही वर्षात अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे.
यामध्ये अनुष्का शर्माचा देखील समावेश आहे.
तसेच आतापर्यंत अभिनेत्री अनुष्का शर्मा अनेक जाहिरातींमध्ये आपल्याला दिसली.
इतकच नाही तर अशातच अमेरिकेतील लोकप्रिय ब्रँड मायकल कोर्स याने अनुष्का शर्माला आपले भारतातील ब्रँड अॅम्बेसिडर बनवले आहे.

 

Web Title :- Anushka Sharma | fans were fascinated by anushka sharmas desi style showed off her beauty wearing a saree

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mumbai High Court | ‘न्यायालयाच्या दीर्घकालीन सुट्ट्या कमी करण्याची अपेक्षा योग्य असली, तरी…’ – जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय

Gold and Silver Price | सोने पुन्हा महागले, पहा तुमच्या शहरातील किंमती

Actress Sunny Leone | अभिनेत्री सनी लिओनीने ठोठावले केरळ उच्च न्यायालयाचे दरवाजे, जाणून घ्या नेमक काय आहे प्रकरण?

Maharashtra Police Bharti 2022 | जाणून घ्या पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी आणि त्या संबंधीच्या अटी