Anushka Sharma Oops Moment | अनुष्का शर्मानं घातला अति डिप नेक ब्लाऊज, व्हिडिओ बघून नक्की जाणून घ्या काय आहे सत्य?

पोलीसनामा ऑनलाईन टीम | सुप्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मानं (Anushka Sharma Oops Moment) आपल्या अभिनयाच्या बळावर चांगलं नाव कमवलं आहे. अनुष्कानं 2017 मध्ये सुप्रसिद्ध खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) सोबत लग्नगाठ बांधली. ते दोघं सतत सोशल मीडियावर त्यांचे विनोदी व्हिडिओ शेअर करत असतात. मात्र अनुष्काचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Anushka Sharma Oops Moment) होताना दिसत आहे.

अनुष्काचा (Anushka Sharma) व्हायरल झालेला हा व्हिडिओ 2019 मधला आहे. ती एका पुरस्कार समारंभाला गेली असता, तिला ओप्स मोमेंटचा सामना करावा लागला. तिनं या समारंभात सुंदर अशी हिरव्या रंगाची साडी नेसली होती. त्यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती. तिनं साडीवर बॅकलेस ब्लाऊज घातलं होतं. त्या ब्लाऊजमधले (Anushka Sharma Deep Neck Blouse) तिचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. तिच्या ब्लाऊजचा गळा अत्यंत डिप असल्याकारणानं, तिला अनेक ट्रोलर्सचा (Anushka Sharma Oops Moment) सामना करावा लागला.

मात्र, तिचे व्हायरल (Anushka Sharma Viral Video) झालेले डिपनेकचे फोटो खरे नसून फेक असल्याच कळालं आहे. कारण समारंभानंतर तिचा काढलेला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र त्यामध्ये तिचा कळा नक्की डिप आहे का नाही, हे काही स्पष्टपणे कळून येत नाहीये. त्यामुळं हे फोटो खरे नसून एडिट केल्याच समोक आलं आहे.

दरम्यान, लग्नानंतर अनुष्का (Anushka Sharma Viral News) या झगमगत्या दुनियेपासून लांब आहे. अलीकडेच तिनं एका गोंडस परीला जन्म दिला आहे.

Web Title :- Anushka Sharma Oops Moment | truth behind anushka sharma deep neck blouse oops moment know the reality

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1182 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Nandurbar Police | अपघातात मृत्यू झालेल्या पोलिसाच्या कुटुंबाला नंदुरबार पोलिसांकडून 6.5 लाखाची मदत,
11 लाख 46 हजार 948 रुपयांचे जप्त केलेले 110 मोबाईल मूळ मालकांना IG बी.जी. शेखर पाटील यांच्याहस्ते सुपुर्द

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 25 हजार रोख आणि पोलीस चौकीसाठी प्रिंटरची लाच मागणाऱ्या 2 पोलिसांवर FIR; पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ