पत्नीला खोटं सांगून गोव्याच्या कसीनोत रात्रभर ‘मजा’ करत होता ‘हा’ इंडियन क्रिकेटर !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – क्रिकेटर नितीश राणा यानं टीमसाठी अनेक मॅच जिंकून देणाऱ्या खेळी खेळल्या आहेत. कधी कधी तो पार्ट टाईम बॉलिंग करताना दिसत असतो. केकेआर टीमचा बॅट्समन नितीश राणा यानं पत्नीसह दिलेल्या एका मुलाखतीत अनेक चकित करणारे खुलासे केले आहेत.

View this post on Instagram

When will this get over ? 🤔 #quarantinelife 😷

A post shared by Nitish Rana (@nitishrana_official) on

नितीशनं जे काही खुलासे केले आहेत ते त्याची पत्नी साची मारवाह हिलादेखील माहिती नव्हते. इंटिरियर डिझायनर साचीनं लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. साची म्हणते, “आम्ही एवढं भांडतो की, लोक आता आम्हाला टॉम अँड जेरी म्हणत आहेत. आम्ही भेटलो तेव्हा आम्ही खूप वेगळो होतो. आमचं बॅकग्राऊंड लाईफस्टाईलही खूप वेगळं होतं. मला पार्टी करायला आवडायचं आणि पहा घरात बसणारा लाजरा होता. आता खूप बदललं आहे. मला घरी रहायला आवडतं आणि हा पार्टी पर्नस झाला आहे.”

नितीश राणानं बोलताना यावेळी रोचक किस्सा सांगितला. नितीश म्हणतो, “जवळपास दीड दोन वर्षांपूर्वी मी माझ्या दोस्तांसोबत गोव्यात होतो. मला खरंच एखाद्या कसीनोत जायचं होतं. पिण्यासाठी किंवा जुगारीसाठी नाही तर अनलिमिटेड बुफेचा आनंद घेण्यासाठी. साचीची इच्छा नव्हती की, मी जावं. तिला जुगार आवडत नाही. मी तिला कॉल करून सांगितलं की, मी खूप थकलो आणि आता झोपायला जात आहे. मग मी सकाळी साडे पाच वाजेपर्यंत कसीनोत मस्ती केली.”

View this post on Instagram

शुभ दीपावली 💥🕉

A post shared by Nitish Rana (@nitishrana_official) on

View this post on Instagram

🇭🇺- always a good idea

A post shared by Nitish Rana (@nitishrana_official) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like