Apple फाउंडर स्टीव्ह जॉब्सच्या मुलीची मॉडेलिंगमध्ये Entry !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अ‍ॅप्पल (Apple) कंपनीचे फाउंडर आणि जगातील सर्वांत लोकप्रिय बिजनेसमनपैकी एक राहिलेले स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) यांची मुलगी इव्ह जॉब्स (Eve Jobs) हिनं मॉडेलिंगमध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली आहे.

https://www.instagram.com/p/B-YNZ8DFKkO/

इव्हनं तिच्या इन्स्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत ती बाथटबमध्ये पोज देताना दिसत आहे. एका ब्यूटी कॅम्पेनसाठी तिनं ही पोजिंग केली आहे.

https://www.instagram.com/p/CITn6A-Fz7o/

22 वर्षीय इव्ह जॉब्स या फोटोशूटमध्ये गोल्ड ज्वेलरीत दिसत आहे. ग्लॉसियल प्लेफुल हॉलिडे ब्यूटी कॅम्पेन सोबत तिनं आपला मॉडेलिंग डेब्यू केला आहे. आता मॉडेलिंग डेब्यूनंतर ती ऑनलाइन सोशल मीडिया इंफ्लूएंसर बनू शकते असं मानलं जात आहे.

https://www.instagram.com/p/CIRdZgtFIiP/

इव्ह ही स्टीव्ह जॉब्सची मुलगी असूनही स्पॉटलाइटपासून दूर होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून इव्ह हॉर्स रायडिंगमुळं अटेंशन घेताना दिसत आहे. हॉर्स स्पोर्टच्या रिपोर्टनुसार, इव्ह अंडर 25 मध्ये जगातील टॉप 5 हॉर्स रायडरमध्ये समाविष्ट आहे.

https://www.instagram.com/p/B8rlzEcFHv6/

इव्ह स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत आहे. 2021 मध्ये ती ग्रॅज्युएट होणार आहे. इव्हच्या पालकांची भेट म्हणजे स्टीव्ह आणि पॉवेल जॉब्स (Powell) यांची भेट 1989 साली झाली होती. स्टीव्ह यांनी स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिजनेसमध्ये खूपच लोकप्रिय लेक्चर दिलं होतं.

https://www.instagram.com/p/B2dGOWnlZOf/

https://www.instagram.com/p/B1NGHHelhXp/

https://www.instagram.com/p/B0M_zESlFPe/

https://www.instagram.com/p/Bzg-f0gld9k/

https://www.instagram.com/p/ByRTN6VlS3H/

https://www.instagram.com/p/BgwF4w2lOK1/

https://www.instagram.com/p/BR6KkUEjC7y/