‘Apple’ चा आतापर्यंतचा सर्वात ‘स्वस्त’ iPhone लवकरच ‘लॉन्च’, जाणून घ्या किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – iPhone 11 सीरीज लॉन्च करण्यात आल्यानंतर आता चर्चा आहे की लवकरच कंपनी iPhone SE 2 लॉन्च करणार आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच किंवा मार्च महिन्याच्या आधी कंपनी iPhone SE 2 लॉन्च करु शकते. iPhone SE कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन होता आणि आता त्याच धरतीवर iPhone SE 2 ची किंमत कमी ठेवण्यात येईल.

Apple चे पॉप्युलर अनालिस्ट Ming Chi Kuo यांनी संगितले की कंपनी 2020 च्या पहिल्या तिमाहीत iPhone SE 2 लॉन्च करेल. आणि त्यांची किंमत 399 डॉलर म्हणजेच जवळपास 28.398 रुपये असेल. iPhone SE ला कंपनी 349 डॉलरमध्ये लॉन्च झाली.

हे असू शकतात फिचर –
iPhone 8 ची किंमत कमी करुन 449 डॉलर करण्यात आली आहे, परंतू iPhone SE 2 ला लॉन्च करण्यात आल्यानंतर कंपनी iPhone 8 ला बंद करु शकते. कारण iPhone SE 2 चे डिझाइन iPhone 8 सारखे असेल. परंतू चिपसेट तोच असेल जो iPhone 11 सिरिजमध्ये असेल, परंतू यात फेस आयडी नसेल आणि टच आयडी देण्यात येईल.

iPhone SE 2 मध्ये A13 Bionic Chip देण्यात आली आहे आणि त्यात बेजल्स असेल, नॉच नसेल आणि डिस्प्ले 4.7 असेल. यात कंपनी कॉम्पॅक्ट बनवेल, iPhone SE 2 मध्ये दोन मेमरी वॅरिएंट देण्यात येईल. यात 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज असेल. कंपनी रॅमवर फोकस करणार नाही यासाठी मानले जात आहे की त्यात 3 जीबी रॅम देण्यात येईल.

iPhone SE 2 ला स्पेस ग्रे, सिल्वर आणि रेड कलर वॅरिएंटमध्ये लॉन्च करण्यात येईल. iPhone SE 2 मध्ये कंपनी लेटेस्ट iOS 13 देण्यात येईल. हा स्मार्टफोन भारतात खूप पॉप्युलर आहे. कारण सध्या iPhone 11 सीरीज ची किंमत भारतात 60 हजारच्या वर आहे.

आता पाहणे औस्तुकत्याचे ठरेल की कंपनी हा मोबाइल किती किंमतीत लॉन्च करते. परंतू कंपनीने यावर अजून काही स्पष्ट केले नाहीत. परंतू हा रिपोर्ट Ming Chi Kuo ने काही दिवसांपूर्वी दिलाय, हे असे अ‍ॅपल अनालिस्ट आहेत ज्याचे अनेक प्रेडिक्शन अगदी बरोबर ठरतात.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी