कोल्हापूर परिक्षेत्रात १३ सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

राज्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या झाल्यानंतर कोल्हापूर परिक्षत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सोमवारी (दि. २५) १३ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या. सहायक पोलीस निरीक्षकांचे नाव आणि त्यापुढील कंसात नेमणुकीचे ठिकाण हे पुढीलप्रमाणे.

[amazon_link asins=’B077RHT1SG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’369dbe2a-78f8-11e8-8b06-0bd39a9375bc’]

चिमणाजी वैजनाथ कैंद्रे (सोलापूर ग्रामीण),  विठ्ठल अरुण शेलार (सातारा), विकास जगन्नानाथ भुजबळ (सोलापूर ग्रामीण),  सतीश मारुती पवार (सातारा),  प्रशांत पुंडलिक नागटिळक  (सातारा),  धनंजय कुंडलिक कापरे (पुणे ग्रामीण),  विनायक नामदेव देवकर (पुणे ग्रामीण),  नितीन लक्ष्मण नम (पुणे ग्रामीण),  शिवानंद बाळाप्पा कुंभार (कोल्हापूर),  ज्योतीराम गणपती पाटील (सातारा),  उत्तम संजय भापकर (सातारा),  बाजीराव जगन्नाथ ढेकळे (सातारा),  वैभव अभिमान मारकड (सोलापूर ग्रामीण).