गुन्हे शाखेत १६ सहाय्यक निरीक्षक / उपनिरीक्षकांच्या नियुक्त्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

गुन्हे शाखेत नव्याने हजर झालेल्या व गुन्हे शाखेकडे नेमणूकीस असलेल्या अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या विभागात नेमणूका करण्यात आल्या आहे. नेमणूकीचे आदेश आज (सोमवार) रात्री पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी काढले. अधिकाऱ्याचे नाव व कंसात कोठून कोठे नेमणूक करण्यात आली आहे ते पुढील प्रमाणे…
[amazon_link asins=’B0746HF973′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’22d89402-8388-11e8-93a7-351b6bb5fc8c’]

सहायक पोलीस निरीक्षक संदीप नारायण देशमाने (नव्याने हजर युनिट -३ येथे नेमणूक), सहायक पोलीस निरीक्षक संतोष वसंत तासगांवकर (नव्याने हजर युनिट-५ येथे नेमणूक), पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र सुभाष ढवळे (नव्याने हजर युनिट -५ येथे नेमणूक), पोलीस उप निरीक्षक योगिता सुरेश कुदळे (महिला सहायक कक्ष ते सामाजिक सुरक्षा विभाग), पोलीस उप निरीक्षक अनंत तुळशीराम व्यवहारे (हजर झाले नंतर सामाजिक सुरक्षा विभाग), सहायक पोलीस निरीक्षक अनिता क. खेडेकर (नव्याने हजर सामाजिक सुरक्षा विभाग येथे नेमणूक), पोलीस उपनिरीक्षक आनंत देवीदास रावडे (नव्याने हजर खंडणी विरोधी पथक येथे नेमणूक), पोलीस उप निरीक्षक राहुल जगदीश घुगे (नव्याने हजर खंडणी विरोधी पथक येथे नेमणूक), सहायक पोलीस निरीक्षक जयवंत राजाराम जाधव (नव्याने हजर युनिट -२ येथे नेमणूक), सहायक पोलीस निरीक्षक नितीन पांडुरंग भोयर (युनिट ४ ते ए.ओ.सी.सी. उत्तर विभाग), पोलीस उप निरीक्षक अजय राजाराम म्हेत्रे (हजर झालेनंतर प्रॉपर्टी सेल/ वाहन चोरी व चेन चोरी विरोधी पथक), पोलीस उप निरीक्षक दिगंबर केशव जाखडे (हजर झालेनंतर प्रॉपर्टी सेल/ वाहन चोरी व चेन चोरी विरोधी पथक), पोलीस उप निरीक्षक संजय सदाशिव गायकवाड (हजर झाले नंतर ए.ओ.सी.सी. दक्षिण विभाग), सहायक पोलीस निरीक्षक सुजाता किशनराव शानमे (नव्याने हजर महिला सहायक कक्ष येथे नेमणूक), सहायक पोलीस निरीक्षक दिपाली बा. मोटे- मरळे (नव्याने हजर युनिट -४ येथे नेमणूक), सहायक पोलीस निरीक्षक ज्योती संजय राजेशिर्के (नव्याने हजर जेष्ठ नागरिक कक्ष येथ नेमणूक)