राज्यातील २७ पोलीस उपाधीक्षकांच्या (DySp) नियुक्त्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

नाशिक येथील पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेत असलेल्या २७ पोलीस अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असल्याने त्यांच्या राज्यातील विविध पोलीस घटकात प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यासाठी पोलीस उपअधीक्षक म्हणून नेमणुका करण्यात आल्या आहेत.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’011072c5-b2b5-11e8-b582-d78eb08e927e’]

नेमणूक करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि त्या पुढील कंसात नेमणुकीचे ठिकाण पुढील प्रमाणे.

मिलिंद देवराम शिंदे (सातारा), कुणाल शंकर सोनवणे (नागपूर ग्रामीण), जगदीश रामराव पांडे (औरंगाबाद ग्रामीण), दिलीप देवराव टिपरसे (सांगली), माधुरी दिलीप बावीस्कर (रायगड), अमोल अशोक मांडवे (चंद्रपूर), पूनम संभाजी पाटील (अहमदनगर), सचिन तुकाराम कदम (जळगांव), भाऊसाहेब कैलास ढोले (वर्धा), स्वप्नील चंद्रशेखर जाधव (भंडारा), सुरेश आप्पासाहेब पाटील (बुलढाणा), जयदत्त बबन भवर ( अमरावती ग्रामीण), निलेश विश्वासराव देशमुख (अकोला), रोशन भुजंगराव पंडीत (बीड), सुनिल सुरेश पाटील (वाशिम), प्रमोद दत्तात्रय कुडाळे (धुळे), राहुल सुभाष गायकवाड (जालना), अमोल रामदत्त भारती (ठाणे ग्रामीण), अश्विनी रामचंद्र शेंडगे (नांदेड), प्रिया मच्छिंद्र ढाकणे (रत्नागिरी), कविता गणेश फडतरे (सिंधुदुर्ग), सोनाली तुकाराम कदम (नाशिक ग्रामीण), तृप्ती अर्जुन जाधव (परभणी), रोहिणी तात्यासाहेब सोळंके (कोल्हापूर), सुदर्शन प्रकाश पाटील (यवतमाळ), संकेत सतीश गोसावी (उस्मानाबाद), विजय नथ्थू चौधरी (खेळाडू) (पुणे ग्रामीण)

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी

जाहिरात