Aradhana Sharma Bikini Photos | ‘तारक मेहता’ मालिकेमधील आराधना शर्मानं शेअर केले बिकिनी फोटो, व्हायरल फोटोनं उन्हाळ्यात वाढवलं इंटरनेटचं तापमान…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आराधना शर्मा (Aradhana Sharma Bikini Photos). आराधनानं ‘तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)’ मध्ये आणि ‘स्प्लिट्सविला (Splitsvilla)’ मध्ये काम केला आहे. ती सतत सोशल मीडियावर आपले हॉट आण बोल्ड फोटो शेअर करत असते. तिच्या लेटेस्ट फोटोसाठी (Aradhana Sharma Latest Photo) अनेक चाहते आतुर झालेले पाहायला मिळतात (Aradhana Sharma Bikini Photos).

 

आराधना शर्मानंं (Aradhana Sharma) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं लाल रंगाची सुंदर अशी प्रिंटेड बिकिनी (Aradhana Sharma Bikini Photos) परिधान केली आहे. बिकिनीमधील आराधनाचा लूक अत्यंत हॉट (Aradhana Sharma Hot Look) आणि सिजलिंग (Aradhana Sharma Sizzling Look) दिसत आहे. फोटोमधील तिची अदा नेटकऱ्यांना चांगलीच भावली आहे (Aradhana Sharma Glamorous Look).

 

आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी आराधनानं लाईट मेकअप केला आहे (Aradhana Sharma Superbold Look). तसेच केसांचा बन बांधून आपल्या लूकची (Aradhana Sharma Killer Look) शोभा वाढवली आहे. तिच्या या फोटोवर चाहते चांगलेच भाळले आहेत. फोटोतील तिच्या अदावर अनेक नेटकरी फिदा झाले आहे. ती फोटोमध्ये एका पेक्षा एक अशा वरचढ पोज देताना दिसत आहे.

 

दरम्यान, तिच्या या फोटोला (Aradhana Sharma Instagram Photo) नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली असून, आत्तापर्यंत जवळपास या फोटोवर 19.4 हजारांहून अधिक चाहत्यांनी लाईक्स करून प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Web Title :- | aradhana sharma bikini photos taarak mehta ka ooltah chashmah fame aradhana sharma shared glamorous photos

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Vicky Katrina Romance | कतरिनानं शेअर केले विक्की सोबतचे रोमँटिक फोटो, व्हायरल फोटोमुळं सोशल मीडियाचं वाढलं तापमान

WhatsApp च्या नवीन अपडेटमध्ये Admin ला मिळेल जबरदस्त Power, कुणाचाही मेसेज करू शकणार डिलीट

Pune Crime | शेअर मार्केट कंपनी असल्याचे भासवून साडेसात लाखाची फसवणूक

Aadhaar-Mobile Number Update | आधारकार्डमध्ये मोबाईल क्रमांक अपडेट कसा कराल ?; जाणून घ्या सोपी प्रक्रिया

PM Kisan Samman Nidhi Yojana | PM किसान योजनेचा 11 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार; कुणाला मिळणार नाही लाभ? जाणून घ्या