मलायकाशी घटस्फोट झाल्यानंतर ‘जॉर्जिया’ सोबत डेट करतयो अरबाज खान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मॉडेल आणि अ‍ॅक्ट्रेस मलायका अरोरासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेता अरबाज खान सध्या आपल्या गर्लफ्रेंड सोबत खूपच एन्जॉय करताना दिसत आहे. त्याच्या या गर्लफ्रेंडंच नावं जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) आहे. जॉर्जिया खूपच हॉट आणि सेक्सी आहे.

तिने तिच्या इंस्टाग्रामवरून असेच काही कडक फोटो शेअर केले आहेत जे इंटरनेटवर सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. अरबाज सोबतचेही तिचे काही फोटो समोर आले आहेत ज्यावरून त्यांचे नातेही लक्षात येते.

अरबाज खानने हे मान्य केले आहे की तो जॉर्जियाला डेट करत आहे. याशिवाय त्याची एक्स वाईफ मलायका अरोरा देखील अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मलायका-अर्जुननेही हे त्यांचं नाते काही दिवसांपूर्वीच कबूल केले आहे.

इटलीची मॉडेल जॉर्जिया 2017 साली आलेल्या गेस्ट इन लंदन या सिनेमात दिसली होती. अरबाज एका मुलाखतीत म्हणाला होता की, घटस्फोटानंतर त्याला खूप एकटेपणा जाणवत होता. यानंतर त्याने जॉर्जियाला डेट करत असल्याचं सांगितलं होतं.

Visit : Policenama.com

 

Loading...
You might also like