अरबाज खानची गर्लफ्रेंड ‘जॉर्जिया’च्या बर्थडे पार्टीत खान परिवार सामील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि डायरेक्टर अरबाज खान आणि जॉर्जिया ऐंड्रियानी यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा खुप जोरदार चालु आहेत. यांच्या नात्याबद्दल दोघांनी ही खुलासा केला आहे. एकीकडे अशी अफवा पसरत होती की, अरबाजच्या परिवाराला अरबाज खान आणि जॉर्जियाचे नाते मान्य नव्हते. पण नुकताच जॉर्जिया ऐंड्रियानी हीचा बर्थडे साजरा करताना खान फॅमिली तिच्या बर्थडे पार्टीमध्ये सामील झाल्याचे दिसून आले.

ps://www.instagram.com/p/Bxtf3BdAO6i/?utm_source=ig_embed

या बर्थडे पार्टीमध्ये अर्पिता खान शर्मा आणि आयुष शर्मा, सलमा खान, हेलन, सलीम खान, सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान आदी सहभागी झाले होते. या पार्टीमध्ये फक्त सहभागी झाला नाही.

असे समजले जाते की, अरबाज आणि जॉर्जिया लवकरच लग्न करणार आहे. त्यामुळे अरबाजने जॉर्जियाची आपल्या परिवाराशी भेट करुन दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like