‘अल्पसंख्याक’च्या मुद्यावरून केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी पत्रकाराला शिवकला धडा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केरळमध्ये नुकतीच नियुक्ती झालेल्या राज्यपालांनी पत्रकाराला चांगलेच फैलावर घेतले. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी या पत्रकाराचे एका मुद्द्यावर बोलताना तोंड बंद केले. या पत्रकाराने विचारलेल्या अल्पसंख्याकाच्या मुद्यावर विचारलेल्या प्रश्नावर खान यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
https://twitter.com/AhmAsmiYodha/status/1169954636041605122
यावेळी अल्पसंख्याकाच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले कि, मायनॉरिटी आणि मेजॉरिटी या परिभाषांतून माणसाच्या मनात भीती निर्माण होते. पत्रकाराने त्यांना भाजप पुन्हा सत्तेत आले तर अल्पसंख्याकमध्ये भीतीचे वातावरण होते या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केले आहे. त्याचबरोबर पुढे त्यांनी अरबीमधील काही म्हणींचा उल्लेख करून त्याला त्यांचा अर्थ देखील समजावून सांगितला. त्याचबरोबर ज्या गोष्टींबद्द्दल आपल्याला माहिती नसते त्या गोष्टींबद्दल आपल्या मनात नेहमी भीती असते. त्यामुळे कुणालाही घाबरण्याची गरज नाही. लोकशाही असलेल्या आपल्या देशात प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कुणीही घाबरण्याची गरज नसून एकत्रित येणे हेच बहुमत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री असलेल्या आरिफ मोहम्मद खान यांनी कालच केरळच्या राज्यपालपदाचा कारभार हाती घेतला आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने नुकतेच अनेक राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती केली आहे.
- आरोग्यविषयक वृत्त
- जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
- लिंबूच्या रसामध्ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर
- अत्यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण
- ‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात
- अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम
- तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत