मलायकाबरोबर लग्न करण्याच्या प्रश्नावर अर्जुनचा धक्कादायक ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची सगळ्यात चर्चेत असणारी जोडी म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा. यांच्या प्रेमाचे किस्से सर्वांनाच माहित आहे. लवकरच हे दोघे लग्न करत असल्याची चर्चा सुरु होती मात्र, अर्जुन कपूर याने एक खुलासा करुन सर्व चाहत्यांना धक्का दिला आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये अर्जुनने आपल्या लग्नाबाबत एक वेगळाच खुलासा केला आहे.

अभिनेता अर्जुनला एका मुलाखतीमध्ये मलायकासोबतच्या लग्नाबाबतीत प्रश्न विचारला असता अर्जुनने उत्तर दिले की, सध्या मी हॅपी स्पेसमध्ये आहे. मात्र, लग्न करण्याचा माझा मूड नाही. अर्जुनच्या मते मलायका सध्या लग्नाच्या मूडमध्ये नाहीये.

image.png

अर्जुन पुढे म्हणाला की, ‘आम्ही जेव्हा लग्न करु तेव्हा आनंदाने सगळ्यांना ही बातमी सांगू आणि लग्नाचे निमंत्रण ही देऊ. आमच्या कुटुंबामध्ये लग्न खूप थाटामाटात होतात. काही निवडक उपस्थितीमध्ये लग्न व्हावे अशी माझ्या कुटुंबियांची इच्छा नाही. त्यामुळे मी लग्नासाठी घाई करणार नाही.’
image.png
काही दिवसांपुर्वीच मलायकाने नेहाच्या एका चॅट शोमध्ये आपल्या लग्नाबाबत सांगितले होते की, ‘माझे लग्न बीचवर व्हावे. त्याचबरोबर लग्नात सगळे व्हाईट असावे. मी लग्नात एली साब गाऊन घालणार आहे. माझी गर्लगॅंग माझ्या ब्राईड्मेट्स बनतील.’

यावरून असा अंदाज लावला जात होता की, मलायका आणि अर्जुन लग्न करणार पण आता अर्जुनच्या उत्तराने असे वाटते की सध्या यांच्या लग्नाचा मुहुर्त नाही. त्याचबरोबर हे दोघे लग्नाच्या मूडमध्ये देखील नाही पण हे लग्न करणार यात काहीच शंकाच नाही.

image.png

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

You might also like