अर्जुन कपूरच्या शर्टलेस फोटोला पाहून ‘थक्क’ झाली मलायका, म्हणाली……

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘इंडियाज मोस्ट वांटेड’ अभिनेता अर्जुन कपूर आपल्या आगामी ‘पानीपत’ चित्रपटाची तयारी करत आहे. या चित्रपटात पार्वती बाईची भूमिका कृति सेनन करत आहे. यामध्ये प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त सुद्धा दिसणार आहे. नुकताच अर्जुन कपूरचा सोशल मिडियावर शर्टलेस फोटो व्हायरल झाला आहे. त्याने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याच्या चाहत्यांना हा फोटो खूप पसंतीस पडला आहे. अर्जुन या फोटोत खूपच हॉट दिसत आहे. हा हॉट फोटो पाहून अर्जुनची गर्लफ्रेंड मलायका आरोडा स्वतः ला सावरु शकली नाही.

अर्जुनने एक फोटो सोशल मिडियावर शेअर करुन कॅप्शन लिहले आहे की, “वॉरीयर मोड ऑन.” या फोटोत अर्जुन आपली बॉडी दाखवित आहे. मलायकाने यावर प्रतिक्रिया दिली आणि कमेंट केली. मलायका नेहमी अर्जुनच्या प्रत्येक फोटोला कमेंट करत असते.

View this post on Instagram

Warrior mode on !!! #panipat

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

खूप दिवसांपासून असे समजले आहे की, मलायका आणि अर्जुन दोघे लग्न करणार आहे. यावर अर्जुनने काही दिवसांपुर्वीच उत्तर दिले की, त्याला लग्नाची घाई नाही.

अर्जुनच्या या फोटोबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या व्हायरल झालेल्या फोटोला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी कमेंट केली आहे. अभिनेत्री वाणी कपूरने फोटोला कमेंट केली की, “फैब.”

‘स्टूडेंट ऑफ द इयर 2’ की अभिनेत्री अनन्या पांडेने कमेंट केली की, “फॉरएवर 21. फिल्म निर्माता रोहित शेट्टीने कमेंट केली की, “टू गुड अर्जुन.” अनिल कपूर यांनी कमेंट केली की, ‘फिनोमिनल’.

arjun-kapoor

आरोग्य विषयक वृत्त

जागतिक रक्तदान दिन : गरिबांचा कैवारी ‘अनिल लुणिया’

किहोल सर्जरी ‘ब्रेन ट्युमर’ काढण्यासाठी फायदेशीर

जाणून घ्या ‘केमोथेरेपी’ म्हणजे नेमकं काय ?

Loading...
You might also like