Arjun Rampal Girlfriend | अर्जुन रामपालच्या प्रेयसीची पॅन्ट पाहून लोक झाले हैराण (PHOTOS)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Arjun Rampal Girlfriend | बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड (Arjun Rampal Girlfriend) ग्रैबिएला डेनेट्रिएडस (Gaberiella Demetriades) लोकांच्या चर्चेत आहे. तिने तिच्या नवीन फोटो शूटने लोकांच्या नजरा वेधून घेतल्या आहेत. सतत सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या ग्रैबिएलाने तिच्या फोटोशूट मधील बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

 

5 साल से हैं रिलेशनशिप में

 

शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने हिरव्या रंगाचा बॅकलेस टाॅप (Backless Top) परिधान केला आहे. तिच्या या ड्रेसची चर्चा जोरदार रंगली आहे. तर त्या टाॅप खाली तिने पांढऱ्या-काळ्या (Black-White) रंगाची पॅन्ट देखील परिधान केली आहे. मात्र तिने परिधान केलेल्या पॅन्टमुळे अनेकांनी तिला ट्रोल देखील केलं आहे.

दो साल का हुआ बेटा

 

अर्जुन रामपालच्या प्रेयसीने पॅन्ट (Arjun Rampal Girlfriend) परिधान केली असली तरी तिची अंडरगारमेंट (Undergarment) लोकांना स्पष्टपणे दिसून येत आहे. यावेळी तिने चंदेरी रंगाची अंडरगार्मेंट परिधान केलेलं दिसून येतं. शेअर केलेल्या फोटोंमधील अंदाजामुळे तिने अनेकांना आपल्याकडे आकर्षित करून घेतलं असलं तरी मोठ्या प्रमाणात तिला ट्रोल करण्यात येत आहे.

 

बैकलेस शिमरी टॉप

 

स्टाइलिश पैंटी फ्लॉन्ट कर रहीं ग्रैबिएला

 

Web Title :- Arjun Rampal Girlfriend | arjun rampals girlfriend gabriella demetriades wore backless top and flaunt designer undergarments

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Rains | राज्यात आगामी 4 दिवस पाऊस ‘कोसळणार’ – IMD

Nawab Malik | बनावट नोटांवरून नवाब मलिकांचा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर नवीन आरोप, म्हणाले…

Gujarat ATS | गुजरातमध्ये पुन्हा ड्रग्जचा मोठा साठा जप्त, ATS कडून 120 कोटींचा माल ताब्यात

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राची भेट ! 18 महिन्यांपासून रखडलेल्या DA थकबाकीबाबत मोठं अपडेट आलं समोर

Sapna Chaudhary | अभिनेत्री सपना चौधरी विरुद्ध अटक वाॅरंट; ‘या’ प्रकरणात गुंतलीय देशी क्वीन