अधिक मास : विठ्ठल-रुक्मिणीला रंगीबेरंगी फुलांची आरास

पोलीसनामा ऑनलाइन – पंढरपुरातील श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर गाभाऱ्यातील सजावट ही बदलत्या ऋतुचक्रानुसार केली जाते. येथील सजावटीतमधून प्रत्येक ऋतूच महत्व दिसून येतं. दरम्यान, आता श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पुरुषोत्तम मास (अधिक मास) कमला एकादशीचे औचित्य साधून श्री. विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यास व मंदिरात रंगीबेरंगी फुलांची अशी आरास करण्यात आली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like