पोलीसनामा ऑनलाइन टीम | काही दिवसांपूर्वी बादशहा शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan-Ananya Panday) ड्रग्जच्या प्रकरणात अडकला होता. ज्यामध्ये अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) सह अनेक स्टारकिडचं नाव समोर आलं होतं. तर नुकतंच वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede Stadium) कोलकत्ता नाईट रायडर्स (Kolkatta Knight Riders) आणि पंजाब किंग्जचा (Punjab Kings) सामना रंगला (Aryan Khan – Ananya Panday).
Aryan Khan with his 'Pudiya' pic.twitter.com/1gjYrbWhxo
— ❤️🔥 𝒔𝒊𝒅𝒅𝒉𝒂𝒓𝒕𝒉 (@Your_siddhartha) April 1, 2022
हा सामना पाहायला कोलकत्ता नाईट रायडर्सचा मालक शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान (Aaryan Khan), तसेच सुहाना खान (Suhani Khan) आणि चंकी पांडेची लाडकी अनन्या पांडे (Aryan Khan – Ananya Panday) यांनी देखील हजेरी लावली होती. सुहानी आणि आर्यन खान कोलकत्यासाठी जोरात चीअर करताना दिसले. त्यांचा यावेळीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोना दिसत आहे.
आर्यन खान आणि अननन्या पांडेला सोबत पाहून अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. एका नेटकऱ्यानं कमेंटमध्ये लिहिलं की, ‘ड्रग गॅन्ग आज मैदानावर उपस्थित आहे.’ तसेच दुसऱ्या युजरनं लिहिलं की, ‘दोन ड्रग माफिया आयपीएल एन्जॉय करत आहेत. त्यांनी ड्रग्ज घेतल्यासारखे त्यांचे भाव अजूनही दिसता येत.’ एका युजरनं चक्क ‘भाई आर्यन खान एवढी ड्रग्ज कुठून पुरवतोय?’ असं लिहिलं.
दरम्यान, काल झालेल्या कोलकत्ता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्जचा (PBKS) सामन्यात कोलकत्तानं पंजाबवर 6 विकेट्सनं विजय मिळवला. तसेच आंद्रे रसेल (Andre Russell) कोलकत्ताच्या विजयाचा हिरो ठरला.
web title : Aryan Khan Ananya Panday | aryan khan and ananya pande troll in ipl match
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Crime | पुण्यात भिंतीला भगदाड पाडून सराफ दुकानातून सव्वा कोटींची लुट;
वारज्यातील भरदिवसा घडली घटना - Pune Cyber Crime | सायबर तज्ज्ञ पंकज घोडे आणि माजी IPS अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांच्याकडून 6 कोटीची क्रिप्टोकरन्सी जप्त; जाणून घ्या कोर्टात आज काय झालं PCR की MCR
- Aurangabad Accident | थरारक ! एसटीखाली दुचाकी आल्याने झाला भीषण स्फोट;
दुचाकीस्वार गंभीर जखमी - Deepika Padukone Oops Moment | भर कार्यक्रमात दीपिकाच्या सोनेरी ड्रेसनं दिला धोका,
कॅमेरासमोर झाली Oops Momentची शिकार… - MLA Praniti Shinde & Raju Patil On Government House |
‘या’ दोन आमदारांनी सरकारी घरे नाकारली’; सर्वसामान्य जनतेकडून होतंय कौतुक! - Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचा पुन्हा शरद पवारांना विरोध;
सांगलीतील अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे करणार अनावरण?