Aryan Khan | आर्यन खानसाठी शाहरुखनं घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Aryan Khan | मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीमध्ये (Mumbai Cruise Drugs Party) सापडल्याने अमली पदार्थ निंयत्रण विभागाने (NCB) अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अटक केले. साधारण 20 दिवस तो तुरूगांत होता. यानंतर आर्यन खानला हाय कोर्टाकडून (Mumbai High court) दिलासा मिळाला. परंतु ड्रग्ज पार्टी प्रकरणाची सुनावणी अजुन पुर्ण झाली नाही. तर आर्यन खानचा 12 नोव्हेंबरला वाढदिवस (Birthday) आहे. पंरतु या प्रकरणामुळे त्याचा जन्मदिन साधेपणाने साजरा केला जाणार आहे.

 

एकीकडे आर्यन खान (Aryan Khan) यांची या झालेल्या प्रकरणामध्ये सुनावणी झाली नाही. या प्रकरणामधून तो सावरण्याचा प्रयत्न करीत आहे.
दरम्यान, आर्यन खान हा २४ वर्षांचा होणार आहे. आजपर्यंतचे वाढदिवस त्याचे मोठ्याने साजरे केले आहेत.
परंतु, यंदाचा वाढदिवस तेवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार नाही.
हा वाढदिवस अतिशय साधेपणानं साजरा होईल. वाढदिवसाला कुटुंबीय असतील.
बहिण सुहाना अमेरिकेहून कौटुंबिक सोहळ्याला उपस्थित असेल. असं सुत्राकडून समजते.

 

दरम्यान, आर्यनचा वाढदिवस अलिबागमध्ये साजरा करण्याचा शाहरुखचा विचार होता. पंरंतु, माध्यमांपासृून आर्यनला लांब राहता यावे.
यासाठी शाहरुखने अलिबागचा प्लान रद्द केला. आर्यनसाठी समुपदेशन सुरू करण्याचा शाहरुख खान आणि गौरी खानचा विचार असल्याचं कळते.
दरम्यान, आर्यनचे आतापर्यंतचे वाढदिवस कुटुंब आणि मित्र परिवाराने मोठ्या उत्साहात साजरे केले आहेत.
शाहरुखनेही त्याच्या वाढदिवसावेळी सरप्राईस दिले आहे.
पंरतु यंदाच्या वाढदिवशी आर्यन खानचा बडे मन्नत या घरीच मोजक्या लोकांत असणार आहे.

 

Web Title : Aryan Khan | For son Aryan Shah Rukh took an important decision

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Small Saving Scheme | पोस्टाच्या Time Deposit Account योजनेतील गुंतवणुकीतून मिळतो चांगला व्याजदर आणि TAX सवलत, जाणून घ्या

7th Pay Commission | ‘या’ 2.5 लाख सरकारी नोकरदारांना सुद्धा मिळेल मोठा महागाई भत्ता, मोदी सरकारने दिली भेट

Sushmita Sen | ‘शेरनी इज बॅक’ सुष्मीताची नवीन पोस्ट जोरदार व्हायरल, जाणून घ्या पोस्टमध्ये काय?

MNS चित्रपट सेनेच्या वतीने ‘मैत्री बॉक्स क्रिकेट लीग-२०२१’ स्पर्धेचे आयोजन; कलाकारांच्या प्रश्नांसाठी भिडणारे पदाधिकारी आता भिडणार क्रिकेट च्या मैदानात !