Aashram 2 : ‘आश्रम’मध्ये ‘बाबा’सोबत इंटिमेट सीन देणाऱ्या ‘बबिता’चा हॉट फोटो अन् व्हिडिओंनी सोशलवर लावली ‘आग’ ! (व्हिडिओ)

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार बॉबी देओल (Bobby Deol) स्टारर आश्रम (Aashram) या वेब सीरिजचा पहिला सीजन प्रचंड गाजला. यानंतर आता लवकरच याचा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आश्रम 2 (Aashram 2) चा ट्रेलरही नुकताच रिलीज करण्यात आला आहे. पहिल्या सीनजमध्ये यातील काही पात्रांनी खूप लक्ष वेधलं होत. यातील एख पात्र आहे ते म्हणजे बबीता. डायरेक्टर प्रकाश झा (Prakash Jha) यांनी डायरेक्ट केलेली ही सीरिज एम एक्स प्लेअरवर रिलीज झाली होती.

बबिता ही भूमिका त्रिधा चौधरी (Tridha Choudhury) हिनं साकारली आहे. त्रिधा आणि बॉबी देओल म्हणजेच सीरिजमधील बाबा यांच्यात पहिल्या सीजनमध्येही बोल्ड सीन्स दाखवण्यात आले होते. त्रिधानं आपल्या लुकनं आणि हॉट सीन्समुळं अटेंशन घेतलं आहे. दुसऱ्या सीजनचा ट्रेलर आल्यानंतर पुन्हा तिच्या हॉट सीन्सची चर्चा सुरू आहे.

त्रिधा रिअल लाइफमध्येही खूप हॉट आणि बोल्ड दिसते. तिनं सोशलवर अनेकदा आपले बोल्ड अवतारातील फोटो शेअर केले आहेत. जे सध्या सोशलवर व्हायरल होत असून, अटेंशन घेताना दिसत आहेत. सोशल मीडियावर ती कायमच सक्रिय असते.

https://www.instagram.com/p/B6cOSGBhLkm/

https://www.instagram.com/p/B6IQyBaBcY8/

https://www.instagram.com/p/B0VTOPfhdky/