खळबळजनक ! TikTok व्हिडीओ करत सुशांतच्या फोटोसमोर ‘ढसा-ढसा’ रडली, दुसऱ्या दिवशी रेल्वेखाली घेतली उडी ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  आसामच्या नलबारी इथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या फोटो समोर रुला के गया इश्क तेरा या गाण्यावर टिकटॉक व्हिडीओत रडण्याची अॅक्टींग करणाऱ्या एका तरुणीनं रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

श्रमिक एक्सप्रेससमोर सदर तरुणीनं जीव दिला आहे. आत्महत्या करण्याआधीही तिनं एक टिकटॉक व्हिडीओ शेअर केला होता. नलबारी पोलीस आणि आरपीएफ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

@jiyakashyap07

Miss you Sir 😭😭😭😭#aamarmorom #nalbari #foryou #foryoupage #jiya #jsb1 . 😫😭😭@rayazshakhhi

♬ Rula Ke Gaya Ishq – Stebin Ben

पोलिसांच्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव बंदना कलिता आहे. मुलीजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळलेली नाही. पंरतु आत्महत्येपूर्वी केलेल्या टिकटॉक व्हिडीओवरून असा अंदाज आहे की, तिचा प्रेमभंग झालेला असावा किंवा ती नैराश्येत आहे. पोलीस सर्वच बाजूनं या घटनेटचा तपास करत आहेत.

@jiyakashyap07

Rip😭😭😭😓😓😓🙏🙏🙏🙏😫😫#aamarmorom #foryou #foryoupage #foryou #nalbari . shere please🙏🙏🙏

♬ original sound – user42866224703

जिया कश्यप नावाचं एक टिकटॉक अकाऊंट आहे. यावरून तिनं अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. परंतु सुशांतच्या आत्महत्येनंतर मात्र तिच्या अकाऊंटवर याच विषयीच्या सर्व पोस्ट दिसत आहेत. या घटनेचा तिला मोठा धक्का बसला आहे असं यातून दिसत आहे.

@jiyakashyap07

#duet with @dhonisuperfan #memoriesbringback #foryoupage #aamarmorom#foryou #nalbari #aasamuser

♬ Jay-Jaykara – Kailash Kher

समोर आलेल्या माहितीनुसार, रेल्वेचच्या रूळाशेजारून तिनं शेवटचे तीन व्हिडीओ केल्याचं समजत आहे. यात ती आसामी भाषेत बोलत आहे. लव्ह यु मा, लव्ह यु पापा असे तिचे लास्ट वर्ड आहेत.

https://www.tiktok.com/@jiyakashyap07/video/6838543457951288578

https://www.tiktok.com/@jiyakashyap07/video/6838817926800313601

https://www.tiktok.com/@jiyakashyap07/video/6838818377809612033

@jiyakashyap07

#duet with @iam_rjrajesh Miss you always😭😭😭😭. Love you😘😘❤sir. #aamarmorom #foryou #nalbari #foryoupage

♬ original sound – Rj Rajesh