भाजप, शिवसेना पाठोपाठ आता मनसेची 27 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, जाणून घ्या

पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा आणि शिवाजीनगरचा समावेश

मुंंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप आणि शिवसेनेने विधानसभेसाठी अनुक्रमे 125 आणि 70 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 27 उमेदवारांची यादी जाहीर केले आहे. त्यामध्ये मुंबई, ठाणे आणि पुण्यातील उमेदवारांचा समावेश आहे.

मतदार संघाचे नाव आणि त्यापुढे उमेदवाराचे नाव –
1. कल्याण ग्रामीण – प्रमोद (राजू) रतन पाटील
2. कल्याण पश्‍चिम – प्रकाश भोईर
3. नाशिक पूर्व – अशोक मुर्तडक
4. माहिम – संदीप देशपांडे
5. हडपसर – वसंत मोरे
6. कोथरूड – अ‍ॅड. किशोर शिंदे
7. नाशिक मध्य – नितीन भोसले
8. वणी – राजू उंबरकर
9. ठाणे – अविनाश जाधव
10. मागठाणे – नयन कदम
11. कसबा पेठ – अजय शिंदे
12. सिंदखेडा – नरेंद्र धर्मा पाटील
13. नाशिक पश्‍चिम – दिलीप दातीर
14. इगतपूरी – योगेश शेवरे
15. चेंबूर – कर्णबाळा दुनबळे
16. कलिना – संजय तुर्डे
17. शिवाजीनगर – सुहास निम्हण
18. बेलापूर – गजानन काळे
19. हिंगणघाट – अतुल वंदिले
20. तुळजापूर – प्रशांत नवगिरे
21. दहिसर – राजेश येरूणकर
22. दिंडोशी – अरूण सुर्वे
23. कांदिवली पुर्व – हेमंत कांबळे
24. गोरेगांव – विरेंद्र जाधव
25. वर्सोवा – संदेश देसाई
26. घाटकोपर पश्‍चिम – गणेश चुक्‍कल
27. वांद्रे पूर्व – अखिल चित्रे

Visit : policenama.com