विधानसभा निकाल 2019 : मतमोजणीला सुरुवात ; ठाकरे, पवार, राणे आघाडीवर

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीसाठी आज निकाल जाहीर होत आहे. या निकालाची उत्सुकता शिगेले पोहचली आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगमात उतरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आदित्य ठाकरे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, रोहित पवार यांच्यासह सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर बारामती, कर्जत-जामखेड, वरळी, सातारा, कणकवली अशा मतदारसंघाच बीग फईट आहे.

आघाडीवर असणारे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे, चंद्रकांत पाटील, रोहित पवार, आदिती तटकरे, नितेश राणे, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, दीपक केसरकर, सुधाकर परिचारक, विश्वजीत कदम, अनिल देशमुख, अजित पवारपिछाडीवरील नेते प्रणिती शिंदे, तृप्ती सावंत,

टीप : हा अंतिम निकाल नाही. आणखी मतमोजणी चालू असून अजून अनेक फेऱ्या बाकी आहेत

Visit : Policenama.com