Assembly Speaker | विधानसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत नितीन राऊत तर प्रणिती शिदेंना मंत्रिपद?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – राज्याचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Monsoon Session) येत्या 5 आणि 6 जुलैला होणार आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्याक्षांची (Assembly Speaker Election) निवड होणार आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड याच अधिवेशनात होणार आहे आणि तो काँग्रेसचा (Congress) असेल, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Congress leader Balasaheb Thorat) यांनी म्हटले होते. यानंतर अध्यक्ष निवडीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदासाठी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut as Assembly Speaker) यांच्या नावाचा विचार काँग्रेस करत आहे. सध्या हे पद काँग्रेसकडे आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सध्या हे पद काँग्रेसकडे (Congress) असून ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत आले आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Senior Congress leader Sushilkumar Shinde) यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांना राज्यमंत्रीपदावर संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील (Congress Maharashtra in-charge H.K. Patil) यांनी राज्यात दलित मतदारांना पक्षाकडे वळवण्याची सूचना केली आहे.

 

मंत्रिपदाची मागणी केली नाही – नाना पटोले (I did not ask for a Ministry)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) म्हणाले होते की, विधानसभा अध्यक्ष निवड या विधिमंडळ अधिवाशनात होणार आहे. विधानसभा अध्यक्षांच्या नावाची घोषणा 5 जुलै रोजी होईल. काँग्रेसमध्ये कुठलीही अंतर्गत नाराजी नाही. मी मंत्रिपादाची मागणी (I did not ask for a Ministry) केली नाही. पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडत आहे आणि माझ्यावर कोणताही मंत्री नाराज नाही. महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) कुठलीही नाराजी नाही. शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्र्यांची काल भेट घेतली. यामध्ये अधिवेशन आणि इतर मुद्यांवर चर्चा झाली. अधिवेशनात केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात नवे धोरण (New policy against the Central Government’s Agriculture Act) आम्ही मांडणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

Web Titel :- Assembly Speaker | nitin raut is in race of assembly speaker and praniti shinde will become minister

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharera | महारेराचा मोठा निर्णय ! ‘त्या’ बिल्डरांना बसणार चाप

Covishield | ऑक्सफर्डचे नवे संशोधन ! ‘कोविशील्ड’चा तिसरा डोस घेतल्यास कोरोनापासून अधिक सुरक्षा

Pune News | पुण्यात भाजप नगरसेविकेच्या पती आणि भावाकडून रहिवाशाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल