Asthma | दमा असलेल्या रुग्णांसाठी ‘नवजीन कफ अमृत आणि कुल ब्रीद’ गुणकारी औषध, 100% फरक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अस्थमा किंवा दमा (Asthma) हा एक कॉमन आजार आहे. याचा अनेक लोकांना त्रास असतो. दम्याचं दुखणं हे खूप दिवसांपासून असलेला आजार. विशेषत: थंडी आणि पावसाळ्यात याचा जास्त त्रास होतो. दम्याच्या (Asthma) आजारासाठी डॉक्टर अनेक उपाय सुचवतात. मात्र दम्याच्या त्रासातून कायमची सुटका करुन घेण्यासाठी नवजीवन अ‍ॅग्रो अँड फार्मा कंपनीचे (Navjeevan Agro & Pharma Company) नवजीन कफ अमृत आणि कुल ब्रीद (Navjeen Kapha Amrit and Kul Bhrid) हे प्रभावी आहे.

नवजीन कफ अमृत आणि कुल ब्रीद हे औषध जुनाट कफ दमा (Asthma), अ‍ॅलर्जिक सर्दी खोकला शिंका (Allergic Cold Cough Sneeze), धुळीची अ‍ॅलर्जी (Dust Allergy), वातावरणाच्या बदलामुळे होणारा दमा, चालताना जिना चढताना धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासाठी अत्यंत गुणकारी आहे.
याचा तीन महिन्यांचा कोर्स आहे. तुम्ही या औषधामुळे गोळ्या व पंप कायमचे बंद करु शकता.

अस्थमा किंवा दमा यावरील नवजीन कफ अमृत आणि कुल ब्रीद हे औषध लगेच काम करते आणि दम्याच्या
त्रासापसून त्वरीत आराम देते. या औषधामुळे 100 टक्के फरक पडतो.
आराम पडला नाहीतर पैसे परत करण्याचा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे.
अधिक माहिती व घरपोच सेवेसाठी 9145229999 / 9145339999 या क्रमांकावर संपर्क करा

Web Title :- Asthma | ‘Navjeen Kapha Amrit & Kul Breath’ Effective Medicine for Asthma Patients, 100% Difference

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune MNS | केंद्र सरकारकडून PFI वर बंदी, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची अमित शहांकडून मागणी पूर्ण, पुण्यात मनसेनं फटाके फोडत वाटले मोतीचूर लाडू (व्हिडिओ)

Nana Patole | हा पालकमंत्री काय स्पायडरमॅन आहे का?, उपमुख्यमंत्री फडणवीस यांना नाना पटोले यांचा टोला, म्हणाले – राज्यातील ईडी सरकार…