Astro | घरात वटवाघुळचा प्रवेश ‘या’ अशुभ घटनांचा असू शकतो संकेत, व्हा सावध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Astro | शास्त्रांमध्ये पशु-पक्षांच्या शुभ-अशुभ संकेताबाबत सांगण्यात आले आहे. जीवनात येणार्‍या चांगल्या आणि वाईट घटनांकडे हे पशु-पक्षी संकेत करतात. घरात जर वटवाघुळ दिसले, किंवा ते प्रवेश करत असेल तर याचा कोणता प्रभाव (Astro) पडतो, ते जाणून घेवूयात…

 

वटवाघुळ घरात दिसणे किंवा प्रवेश करणे शुभ मानले जात नाही. हा अनेक प्रकारच्या समस्यांचा संकेत आहे. यासाठी घरात जर वटवाघुळ दिसले तर, विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण ते घरातील सकरात्मक उर्जेला प्रभावित करते. तसेच भविष्यातील पैशांच्या समस्यांचा सुद्धा संकेत (Astro) देते.

 

नकारात्मक ऊर्जेत होते वाढ
वास्तुशास्त्राच्या नियमानुसार, नकारात्मक ऊर्जेने घर प्रभावित होते. घरात वटवाघुळाने प्रवेश केल्याने घरातील नाकारात्मक उर्जेत वाढ होते.

पुराणांमध्ये सुद्धा या प्राण्याबाबत सांगण्यात आले आहे. या प्राण्याला शुभ मानले जात नाही. यास अपशकुन मानले जाते. जीवनात अशुभ बातमी येण्याचा संकेत आहे. धनहानीचा संकेत आहे.

 

वटवाघुळाचे नियमित येणे
घरात रोज वटवाघुळ येणे हे अतिशय गांभिर्याने घेतले पाहिजे. हा साठवलेल्या पैशांची हानी होण्याचा संकेत आहे. अशावेळी पैशाचे रक्षण केले पाहिजे.

 

घरात कलह आणि तणाव
वटवाघुळ घरात दिसल्यास घरातील सदस्यांमध्ये वाद, भांडणे होऊ शकतात.
दाम्पत्य जीवनात समस्या येऊ शकतात. तसेच गंभीर रोगाकडे सुद्धा हे इशारा करते.
सायन्सनुसार वटवाघुळाच्या पंखात अनेक प्रकारचे घातक बॅक्टेरिया असतात, ज्याद्वारे संसर्ग पसरू शकतो.
यासाठी घरात वटवाघळाने प्रवेश केल्यास स्वच्छतेच्या नियमांचे पालन करा. नुकसान होणार नाही याची (Astro) काळजी घ्या.

 

Web Title :- Astro | bats entry in house is sign of inauspicious events negative energy and loss of money know chamgadar shagun apshagun

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aryan Khan Drugs Case | आर्यन खानची सुटका पुन्हा लांबणीवर? आजची रात्र जेलमध्येच; कोर्टात नेमकं काय झालं, जाणून घ्या

Pune Corporation | ‘पोलीसनामा’ इम्पॅक्ट ! ‘सर्वपक्षीयांनी’ स्मार्ट सिटीचे 58 कोटी रुपयांचे दायित्व महापालिकेवर लादले; राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, कॉंग्रेसला पुन्हा एकदा ‘पश्‍चाताप’

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 58 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी