अंतराळात पहिल्यांदाच झाला DJ डान्स (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इटलीचे अंतराळातील यात्री लूका परमिटानो हे अवकाशात डांस करणारे जगातील पहिले नागरिक बनले आहेत. लुका ने आंतराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवरील पहिला प्रवासी बनत डीजे च्या तालावर डांस केला आहे.

अंतरिक्ष में पहली बार हुआ DJ डांस, VIDEO वायरल

एका डिवाईसच्या माध्यमातून लूका परमिटानो यांनी आपला डांस लाईव्ह केला आहे. मग काय त्यांच्यासोबत इटली शहरातील लोकांनी सुद्धा ठेका ठरत डीजे च्या तालावर डांस केला आहे.

अंतराळातील डांस असल्यामुळे डीजे वरील गाणं बदलताना लूक हे वाकडे तिकडे होत होते आणि कधी कधी तर थेट त्यांना डोक्यावर उलटे सुद्धा व्हावे लागत होते.

अंतरिक्ष में पहली बार हुआ DJ डांस, VIDEO वायरल

लूक यावेळी म्हणतात, संगीत ही एक सार्वभौम भाषा आहे. मी एखादा डीजे नाही परंतु तरीही वाजवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी सेटवर डीजे साठी एका टॅब्लेटचा वापर केला आहे.

अंतरिक्ष में पहली बार हुआ DJ डांस, VIDEO वायरल

हा डीजे डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोक त्याला आवडीने शेअर करत आहेत.

अंतरिक्ष में पहली बार हुआ DJ डांस, VIDEO वायरल

आरोग्यविषयक वृत्त –