ज्योतिष : ‘मंगळ’ दोषावर ‘हे’ ५ परिणामकारक उपाय केल्यानंतर होतील न होणारी ‘कामे’

पोलीसनामा ऑनलाईन – मंगळ ग्रह सर्व ग्रहांचा सेनापती मानला जातो. मंगळाचा प्रभाव असलेले लोक खूप साहसी आणि परिश्रमी असतात. त्यांना आपले उद्देश पुर्ण करायला खूप वेळ लागत नाही. तर दुसरीकडे मंगळ ग्रहाच्या अशुभतेच्या कारणाने अनेकांच्या जीवनात बऱ्याच अडीअडचणी येतात. जर काही जणांच्या पत्रिकेत मंगळ दोष असेल तर विशेष पुजा करण्यास सांगितले जाते. कारण ग्रहांचा आपल्या जीवनात अतंत्य महत्व आहे. त्यामुळे मंगळ दोष दूर करण्यासाठी काही उपाय आहेत.

१. दर मंगळवारी संकटमोचन हनुमानाची पुजा करा. या हनुमान साधनेत हनुमान चाळीसेचे वाचन करा.
२. मंगळ दोषाने त्रास्त व्यक्ती प्रत्येक दिवशी विशेषता मंगळवारी माकडांना गुळ आणि फुटाने खायला घाला. तसेच तुमच्या घरात लाल फूल येणारे झाडे लावून त्याची निगा राखा.
३. मंगळ देवाची कृपा असावी. यासाठी त्याचे व्रत करणे हा एक चांगला उपाय आहे. हे व्रत नियमित, संयमपुर्वक करणे आवश्यक आहे. हे व्रत २१ ते ४५ वर्ष करणे आवश्यक आहे. यात नियमित ऊँ अं अंगारकाय नम: चे ३, ५, ७ अशा प्रकारे जप करणे आवश्यक आहे. या व्रतात मिठाचा प्रयोग करु नये. मंगळ देवतेच्या या व्रताने कर्जातून मुक्ती आणि संतान प्राप्तीचे सुख मिळते.
४. मंगळ देवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या प्रिय वस्तू म्हणजेच लाल मसूरची डाळ, लाल कपडे याचे दान केले पाहिजे.
५. मंगळ दोषाने त्रस्त व्यक्तीने आपल्या खाण्यापिण्याचा पद्धतीकडे विशेष लक्ष द्यावे, अशा लोकांना फक्त ताजे अन्न खावे.
जर मंगळाच्या दोषाने खूपच त्रस्त असाल तर तुम्ही मध्यप्रदेशच्या उज्जैन येथील मंगळनाथ मंदिरात मंगळ दोष निवारणासाठी विशेष पूजा करावी.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक