‘या’ वयामध्ये स्त्रियांची शारीरिक संबंध ठेवण्याची ‘इच्छा’ पुर्णपणे संपते

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियाच्या एक फ्लिंडर्स यूनिवर्सिटीच्या संशोधकांनी एका रिसर्च दरम्यान सांगितले की, महिलांची त्या वयात संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा नाहीसी होते आणि महिला आपल्या जोडीदारासोबत संबंध बनवत नाही. ते कोणते वय आहे नेमके आपण जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

ऑस्ट्रेलियामधील फ्लिंडर्स युनिव्हर्सिटी रिसर्चच्या संशोधकांनी 1300 पेक्षा जास्त महिलांवर संशोधन केले आणि सांगितले की, वयाच्या 45 व्या वर्षांनंतर महिलांच्या शरीरात संबंध ठेवण्याची इच्छा संपुष्टात येते आणि स्त्रिया आपल्या जोडीदारासह संबंधांचा आनंद घेऊ शकत नाहीत कारण या वयानंतर स्त्रियांची मासिक पाळी थांबते. कारण त्यांच्या शरीरात प्रोजेस्टेरॉन हार्मोन तयार होत नाही, ज्यामुळे महिलांच्या शरीरात संबंध ठेवण्याची इच्छा जागृत होत नाही.

फ्लिंडर्स युनिव्हर्सिटीचे वैज्ञानिक जेसन जॉन यांनी सांगितले की 35 व्या वर्षापर्यंत महिलांच्या शरीरात प्रोजेस्टेरॉन हार्मोनची कमतरता दिसून येते, ज्यामुळे त्यांच्या शरीरातील संबंधांची इच्छा देखील हळूहळू कमी होते. परंतु महिलांना भेडसावणाऱ्या समस्या त्यांच्या आरोग्यावर आणि शरीरावर अवलंबून असतात. जर स्त्री शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि निरोगी असेल तर त्यांच्या शरीरात संबंध ठेवण्याची इच्छा 45 ते 50 वर्षांपर्यंतची असेल. परंतु अशा महिलांची संख्या खूपच कमी आहे.

संशोधकांनी 1300 महिलांवर याबाबत रिसर्च केला आहे. ज्यामध्ये महिलांच्या शरीरातील हार्मोन परिवर्तन आणि त्यांच्या मासिक पाळीबाबत अध्ययन केले ज्यामध्ये हे स्पष्ट झाले की 45 वर्ष वयानंतर महिलांमध्ये संबंध ठेवण्याची इच्छा नाहीशी होते. त्याचप्रमाणे या वयानंतर महिला गरोदर देखील राहत नाहीत.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like