अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया आणि क्रिकेटर KL राहुलचं ‘झेंगाट’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड आणि क्रिकेट यांचं खूप जुनं नातं आहे. अनेक बॉलिवूड स्टार्सनी आपला जोडीदार म्हणून क्रिकेटर्सची निवड केली आहे. या यादीत आता सध्या एक नवीन नाव जोडलं जाताना दिसत आहे. बी टाऊनचा दिग्गज कलाकार सुनील शेट्टीची लेक अथिया आणि टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन केएल राहुल यांचं नातं सध्या चर्चेत आहे.

अथिया आणि राहुलबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जाताना दिसत आहेत. सध्या हे कपल थायलंडमध्ये एकत्र वेळ घालवत आनंद घेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी केएल राहुलनं आपल्या इंस्टाग्रामवरून फोन बूथवाला एक फोटो शेअर केला होता. यात केएल राहुल आणि अथिया एकत्र दिसत आहेत. अथिया आणि राहुलचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. यानंतर दोघांनी व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत ज्यात त्यांची बाँडिंग पाहण्यासारखी आहे.

https://www.instagram.com/p/B6lVuIJpg-B/

थायलंडच्या या ट्रीपमध्ये दोघांच्या अनेक मित्रांचाही समावेश आहे. केएल राहुल आणि अथिया यांचे अनेक फोटो समोर येत आहे तसेच काही व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटो आणि व्हिडीओंमुळे दोघांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

https://www.instagram.com/p/B6iG5SDpMFn/

https://www.instagram.com/p/B6gbwzupAZr/

https://www.instagram.com/p/B6t-cZBJXRA/

https://www.instagram.com/p/B6mxmdXJC9g/

https://www.instagram.com/p/B4e-pKMJFoY/

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !