पोलीसनामा ऑनलाईन टीम : अभिनेता सुनील शेट्टी यांची मुलगी अभिनेत्री आथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटपटू केएल राहुल मागच्या दोन-तीन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. त्यानंतर 23 जानेवारी 2023 रोजी केएल राहुल आणि आथिया शेट्टी विवाहबद्ध झाले. अभिनेता सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर दोघांच लग्न निवडक कुटुंबीय आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत दाक्षिणात्य पद्धतीने पार पडलं. केएल राहुल आणि आथिया शेट्टी (Athiya Shetty) यांच्या विवाहाची अजूनही चर्चा आहे.
अजून या लग्नाच रिसेप्शन झालेलं नाही. मे महिन्यात आयपीएल संपल्यानंतर केएल राहुल आणि आथिया शेट्टीच्या लग्नाच रिसेप्शन होऊ शकतं. केएल राहुल सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट सीरीजची तयारी करतोय. लग्नानंतर राहुलने तीनच दिवसात एक व्हिडिओ शेअर केला. त्यात तो जीममध्ये व्यायाम करताना दिसला होता. आता लग्नानंतर पहिल्यांदाच आथिया आणि राहुल यांना एकत्र डिनर डेटवर स्पॉट केले आहे.
यावेळी आथियाचा (Athiya Shetty) लूक आणि आऊटफिट खूपच बोल्ड होता.
नवी नवरी पण नव्या नवरीच्या कपाळाला ना टिकली, ना भांगेत सिंदूर, ना गळ्यात मंगळसूत्र ..
अथिया हिने जीन्स आणि शर्ट घातला आहे, ज्यामध्ये शर्टच्या वरच्या आणि खालच्या बाजूची अनेक बटणे उघडी आहेत,
फक्त मधली दोन बटणे लावलेली आहेत. तिचा हा लुक लोकांना फारसा आवडला नाही
आणि त्यामुळेच तिला भरपूर ट्रोल केलं गेलं. अभिनेत्रीला पाहून अजिबात असं वाटत नाहीय, की तिचं लग्न झालय, अश्या काही कंमेंट लोकांनी तिला ट्रोल केले आहे.
Web Title :- Athiya Shetty | athiya shetty bold look athiya became bold soon after marriage
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Community Health Officer | मोठी बातमी! राज्यभरातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे उद्या कामबंद आंदोलन
Janhvi Kapoor | जान्हवी कपूरच्या नव्या फोटोने वेधले लक्ष; नथ परिधान करत केले चाहत्यांना घायाळ