Athiya Shetty | अथिया आणि केएल राहुल यांचे रोमँटिक फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन : Athiya Shetty | क्रिकेटर (Cricket) आणि बॉलीवूड (Bollywood) यांचे खूप घट्ट नाते आहे. त्यातच विराट (Virat Kohli) अनुष्का (Anushka Sharma) ची जोडी तर नेहमीच चर्चेत असते. आता त्यांच्याच बरोबर चर्चेत असलेली जोडी म्हणजे अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (K L Rahul)

अथिया शेट्टी ही सुनील शेट्टी (Sunil Shetty) ची मुलगी आहे. अथिया शेट्टी ही नेहमीच चर्चेत असते. तिने बॉलीवूड करिअरमध्ये अजून तरी नाव कमावले नाही मात्र तिच्या पोस्टमुळे ती नेहमीच व्हायरल होत असते. अथिया तिचा 30 वा वाढदिवस (Happy Birthday Athiya Shetty ) मोठ्या जोमात साजरी करत आहे. सध्या अथिया शेट्टी भारताचा क्रिकेटर के. एल राहुलला डेट करत आहे.

के. एल राहुलच्या प्रत्येक मॅचला अथिया ही नेहमी हजर असते.
एवढेच नाही तर एकमेकांसोबतचे फोटोज देखील ही जोडपी नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल करत असतात.
आता लवकरच के. एल राहुल आणि आशिया शेट्टी यांचे लग्न होणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे.
अनेकदा के. एल राहुलच्या मॅचला सुनील शेट्टी (Sunil Shetty) देखील हजर असल्याचे पाहायला मिळाले.

Advt.

Web Title :-  Athiya Shetty | happy birthday athiya shetty have a look at these best pics with beau kl rahul details in marathi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bindi Controversy | आई कुठे काय करते मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीने टिकली प्रकरणावर केले भाष्य ; जाणून घ्या नक्की काय म्हणाली

Chandrakant Khaire | काँग्रेस आमदारांबाबत केलेल्या विधानाबाबत चंद्रकांत खैरेंची दिलगिरी, म्हणाले…

NCP Chief Sharad Pawar | हाताला पट्टी अन् कातर झालेला आवाज, शरद पवारांनी ‘मंथन शिबिरा’ला लावली हजेरी (व्हिडिओ)