Atmanirbhar Bharat Abhiyan | देशाच्या टेक्सटाईल इंडस्ट्रीला मोदी सरकारची मोठी भेट ! 7 मेगा टेक्सटाईल पार्कच्या स्थापनेची अधिसूचना जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Atmanirbhar Bharat Abhiyan | वस्त्र मंत्रालयाने गुरुवारी 7 मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाइल रिजन अँड अपॅरल पार्कच्या (mega integrated textile region and apparel (mitra) park) स्थापनेसाठी एक अधिसूचना जारी केली. 2021-22 च्या केंद्रीय अर्थसंक्रल्पात याबाबत घोषणा केली होती. या योजनेचा उद्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आत्मनिर्भर भारताची निर्मिती (Atmanirbhar Bharat Abhiyan) करणे आणि भारताला जागतिक वस्त्रोग क्षेत्रात मोठे करण्याचा उद्देश आहे.

 

काय आहे PM MITRA चा अर्थ

 

PM MITRA पंतप्रधानांच्या 5F व्हिजनने प्रेरित आहे. 5F फॉर्म्युलामध्ये – फार्म टू फायबर; कारखान्यासाठी फायबर, फॅशनसाठी कारखाना, परदेशासाठी फॅशन इत्यादीचा समावेश आहे. हे एकात्मिक अर्थव्यवस्थेत कापड क्षेत्राच्या विकासाला पुढे नेण्यास मदत करेल. (Atmanirbhar Bharat Abhiyan)

 

ही MITRA (Mega Investment Textiles Region and Apparel Park) योजना आहे. यामध्ये पोर्टजवळ टेक्सटाईल पार्क उभारण्याचे नियोजन आहे. यामुळे निर्यात वाढणार आहे.

 

कसे असते टेक्सटाइल पार्क?

 

  • भारत कापड उद्योगात जगात जगातील सहावा सर्वात मोठा निर्यातदार आहे. टेक्सटाईल पार्कद्वारे या सेक्टरमध्ये एक्सपोर्ट रँकिंग सुधारण्याचा उद्देश आहे.
  • वस्त्र मंत्रालयाच्या एकात्मिक टेक्सटाईल पार्क योजनेंतर्गत देशात 59 टेक्सटाइल पार्कला मंजूरी दिली आहे.
  • या अंतर्गत एकाच ठिकाणी अनेक फॅक्टरी युनिट स्थापन केली जातील आणि कापड उद्योगशी संबंधी सर्व पयाभूत सुविधा जसे की उत्पादन, मार्केट लिंकेज उपलब्ध होईल.
  • सरकारने हे पार्क आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे विकसित करण्याचे ठरवले आहेत.
  • अशा पार्कचा उद्देश कापड क्षेत्रात मोठी गुंतवणुक आणण्याचा असतो.
  • या पार्कमध्ये कापड इंडस्ट्रीसाठी एकात्मिक सुविधा असतात.
  • सोबतच वाहतुकीत होणारे नुकसान कमी करण्याची व्यवस्था असते.
  • यामध्ये आधुनिक पायाभूत संरचना, सामायिक सुविधांसह रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅब सुद्धा असतात.

 

Web Title : Atmanirbhar Bharat Abhiyan | modi government issues notification for setting up of 7 mega textile parks in building an aatmanirbhar bharat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

National Short Film Festival | 14 व्या ‘प्रतिबिंब’ राष्ट्रीय लघुपट महोत्सवात लोडिंग पिक्चर्स निर्मित ‘डे झीरो’ ठरला प्रथम

Pune BJP | भाजपच्या गौरी गणपती सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरण, सुजाता मारणे प्रथम

Mumbai Hyderabad Bullet Train | मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध