Aurangabad Municipal Corporation | औरंगाबाद महानगरपालिकेत भरती, सव्वा लाखाचा पगार, जाणून घ्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – नोकरीसाठी संधीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. औरंगाबाद महापालिकेच्या ( Aurangabad Municipal Corporation) आरोग्य विभागात (Health Department) बालरोगतज्ज्ञ (Pediatrician) पदासाठी भरतीप्रक्रिया सुरु असून त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची पध्दत ऑफलाईन असून शेवटची तारीख 29 जून 2021 आहे.

Builder Amit Lunkad Arrested | बिल्डर अमित लुंकड प्रकरणाचा तपास पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे; फसवणूकीचा आकडा 50 कोटीपर्यंत

aurangabad Municipal Corporation 2021 openings for pediatrician

 

1) भरली जाणारी पदे

बालरोगतज्ज्ञ (Pediatrician)- एकूण जागा 08

2) शैक्षणिक पात्रता

उमेदवाराने MBBS तसेच MB (Paed) MBBS किंवा DCH हे शिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

3) वेतन

बालरोगतज्ज्ञ — 1 लाख 25 हजार रुपये दरमहा

4) मुलाखतीचा पत्ता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, औरंगाबाद

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar । उपमुख्यमंत्री अजित पवारांची सीबीआय चौकशी करा; भाजपाच्या बैठकीत ठराव मंजूर

Gold Rate Today । सोन्याचे दर पुन्हा घसरले, जाणून घ्या आजचे दर

Amazon अ‍ॅपद्वारे जिंकू शकता 15 हजार रुपये, करावे लागेल ‘हे’ छोट काम; जाणून घ्या

Chargesheet Against Hanuman Nazirkar | बेहिशोबी मालमत्ता : निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्याविरोधात 40 हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

Pune Crime News | पुणे-नाशिक महामार्गावर एसटी चालकास मारहाण अन् महिला कंडक्टरला नेलं फरफटत

Rohini Khadase | भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? OBC नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?

Pune Ambil Odha Slum। आंबिल ओढा येथील स्थानिकांना न्यायालयाचा दिलासा; कारवाईला न्यायालयाकडून स्थगिती

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  aurangabad Municipal Corporation 2021 openings for pediatrician

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update